Bhaiyya Gandhe

Bhaiyya Gandhe मा. जिल्हाध्यक्ष भाजपा नगर शहरजिल्हा निवडणूक प्रमुख- नगर शहर विधानसभा २२५, नगरसेवक, मनपा अहमदनगर

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री आमदार सुधीरभाउ मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त हार्...
30/07/2026

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री आमदार सुधीरभाउ मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.


Sudhir Mungantiwar

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांना जन्मदिवसानिमित्त हार्द...
26/07/2026

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांना जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य आणि उदंड आयुसाठी अनेकानेक सदिच्छा !


Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..   Devendra...
22/07/2026

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..


Devendra Fadnavis

आमचे मित्र चंदूशेठ मुथ्था यांच्या नुतन वास्तूच्या वास्तूशांती प्रसंगी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
20/07/2026

आमचे मित्र चंदूशेठ मुथ्था यांच्या नुतन वास्तूच्या वास्तूशांती प्रसंगी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

चि.सौ.कां डॅा.पुजा भागवत व चि.हर्षद कर्पे यांच्या शुभविवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहुन नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.
20/07/2026

चि.सौ.कां डॅा.पुजा भागवत व चि.हर्षद कर्पे यांच्या शुभविवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहुन नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कुशल संघटक खासदार विनोदजी तावडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..  Vinod ...
20/07/2026

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कुशल संघटक खासदार विनोदजी तावडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..


Vinod Tawde

नगर शहराचे माजी आमदार, ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक चळवळींचे खंदे पुरस्कर्ते **डॉ. कुमार सप्तर्षी** यांच्या निधनाचे वृत्...
19/07/2026

नगर शहराचे माजी आमदार, ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक चळवळींचे खंदे पुरस्कर्ते **डॉ. कुमार सप्तर्षी** यांच्या निधनाचे वृत्त खरोखरच अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे.
आपल्या वैचारिक मांडणीतून आणि कृतीशील आंदोलनांतून त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर एक वेगळा ठसा उमटवला. तरुणांना दिशा देण्याचे आणि उपेक्षितांच्या हक्कासांठी लढण्याचे त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील. एका निस्पृह आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्वाला आपण मुकलो आहोत.
**डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!** 💐

जगामध्ये भारतीय संस्कृतीचा अभिमान उंचावणारे युगप्रवर्तक आणि तरुणांचे प्रेरणास्थान, स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी नि...
04/07/2026

जगामध्ये भारतीय संस्कृतीचा अभिमान उंचावणारे युगप्रवर्तक आणि तरुणांचे प्रेरणास्थान, स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

त्यांचे आदर्श जीवन आणि विचार आपण कायम आत्मसात करूया.

#स्वामीविवेकानंद

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ संकष्टी चतुर्थीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छ...
03/07/2026

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

संकष्टी चतुर्थीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा!

#संकष्टीचतुर्थी #संकष्टी #चतुर्थी

शांतता, समृद्धी आणि आत्मशोधाचा प्रवास म्हणजे योग...!​केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे, तर मानसिक शांतता आणि समृद्ध जीवनशैलीसाठ...
21/06/2026

शांतता, समृद्धी आणि आत्मशोधाचा प्रवास म्हणजे योग...!

​केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे, तर मानसिक शांतता आणि समृद्ध जीवनशैलीसाठी योग ही आपल्या संस्कृतीने दिलेली अमूल्य देणगी आहे.

​आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

​ #आंतरराष्ट्रीययोगदिन

Address

Ahmednagar
Ahmednagar MIDC
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhaiyya Gandhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhaiyya Gandhe:

Shortcuts

Share