मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं.

  • Home
  • India
  • Alibag
  • मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं.

मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं., महाराष्ट्र, Alibag.
(278)

कोणाशी तरी तासंतास
बोलत रहावं,
आणि बोलता बोलता
तिच्या नजरेला भिडावं......
तिनी लाजून गालातल्या
गालात गोड हसावं,
आणि मी तिच्या निरागस
चेहऱ्याकडे एक -टक
पाहत रहावं.......
तिच्या नकळत तिला
अलगद जवळ घ्यावं,
तिनी श्वास घ्यावा आणि
माझं हृदय
धडकावं........
तिच्यावरचं माझं प्रेम तिला
न सांगताच कळावं...
मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं......... ♥ ♥ ♥ ♥ ♥

20/08/2026
26/11/2025

Zale ka Jevan....

-Rajendra Khetri

Address

महाराष्ट्र
Alibag

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मला ही वाटतं कोणीतरी आपलसं असावं. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share