Prabhag 16 BJP

Prabhag 16 BJP Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prabhag 16 BJP, Political Party, Nisarg Greens, Plot No. RH-1, B Cabin Road, Ambernath, Ambarnath.

नागरिकांसाठी प्रामाणिक आणि पारदर्शक सेवेसाठी समर्पित.
आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, एकतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध.
✨ “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” ✨
📞 संपर्क: +91 7769977572

26/11/2025

मा. एकनाथ शिंदे साहेब 🙏 आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांच्या 🌟 मार्गदर्शनाखाली,
आपले उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्ध! 🚀
शिवसेना 🚩 | धनुष्यबाण 🏹 | विकास ✨

EastAmbernath AllWardCandidates ManishaWalekar KalpanaGunjal NinadKarmarkar Ward17 Development MPGuidance HistoricMeeting 50Wards Ambernath December2 BowAndArrow JaiShivSena पूर्वअंबरनाथ शिवसेना

26/11/2025

मा. एकनाथ शिंदे साहेब 🙏 आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांच्या 🌟 मार्गदर्शनाखाली,
आपले उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्ध! 🚀
शिवसेना 🚩 | धनुष्यबाण 🏹 | विकास ✨

#पूर्वअंबरनाथ #शिवसेना

📢 नागरिकांचा आवाज ऐकू या!आपल्या भागातील समस्या, सूचना किंवा अपेक्षा आम्हाला सांगा 👇📝 फॉर्म भरा:  https://forms.gle/sYmJT...
12/11/2025

📢 नागरिकांचा आवाज ऐकू या!
आपल्या भागातील समस्या, सूचना किंवा अपेक्षा आम्हाला सांगा 👇

📝 फॉर्म भरा: https://forms.gle/sYmJTQeJCbCYaAhW8

तुमचा अभिप्राय = आपल्या प्रभागाचा विकास 🙏
शेअर करा आणि आपल्या परिसराचा आवाज पोहोचवा!

🙏 नमस्कार! आपल्या परिसरातील समस्या, सूचना किंवा विकासाबाबत आपले मत आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आपली माहिती आमच्या ...

11/11/2025

🟠 स्वच्छ प्रभाग — सुंदर प्रभाग! 🟠

प्रभाग क्रमांक १६ मधील नवरेनगर मुख्य रस्ता, निसर्ग बिल्डिंगलगत असलेले घाणीचे साम्राज्य आता इतिहासजमा झाले आहे.

नगरपालिकेच्या अंतर्गत सर्व घाण-कचरा साफ करून, त्या ठिकाणी सीसी ओटला बांधकाम श्री. अशोक किसन गुंजाळ आणि निसर्ग निर्माण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

🌿 जनतेच्या सेवेसाठी — विकासाच्या वाटेवर प्रभाग १६! 🌿

10/11/2025

🟠 भारतीय जनता पार्टी कार्यालय उद्घाटन 🟠

📍 निसर्ग ग्रीन, प्रभाग क्रमांक १६ — नवरेनगर, निसर्ग ग्रीन, हरिओम पार्क

आज भाजप कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी भाजप प्रदेश चिटणीस मा. श्री. गुलाबराव करंजुळे पाटील, भावी नगराध्यक्षा सौ. तेजश्री करंजुळे पाटील तसेच असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

✨ आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी —
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षितता — या सर्व क्षेत्रांत नवे मानदंड निर्माण करण्याचा संकल्प आज दृढ केला आहे.

🙏 नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद मिळाल्यास, प्रभाग क्रमांक १६ ला आदर्श प्रभाग बनविण्याचे वचन देतो.
सेवा हीच साधना, विकास हाच धर्म!

Call now to connect with business.

04/11/2025

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे विश्वव्यापी नेतृत्व,
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांचा विश्वास,
श्री गुलाबराव करंजुले पाटील, अभिजित करंजुले पाटील, व विश्वजीत करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली —

💥 सलग दुसऱ्यांदा भव्य २०० कार्यकर्त्यांचा प्रवेश! 💥

श्री अशोक किसन गुंजाळ (माजी नगरसेवक) व सचिन शांताराम गुंजाळ यांच्या प्रयत्नाने,
प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते प्रभाग क्र.१६ आणि प्रभाग क्र.२७ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला! 🚩

Address

Nisarg Greens, Plot No. RH-1, B Cabin Road, Ambernath
Ambarnath
421501

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabhag 16 BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share