Vivek Raut

Vivek Raut रयतेचे स्वराज्य निर्माण करने हाच एक उ?

माझा लहान भाऊ निलेश दळे व पुतन्या स्वराज निलेश दळे यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा..🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
09/02/2023

माझा लहान भाऊ निलेश दळे व पुतन्या स्वराज निलेश दळे यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

 #स्मृतिदिनी_विनम्र_अभिवादन... #होते_जिवाजी_म्हणून_वाचले_शिवाजी
14/01/2023

#स्मृतिदिनी_विनम्र_अभिवादन...
#होते_जिवाजी_म्हणून_वाचले_शिवाजी

छत्रपति शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक, प्रताप गडाच्या इतिहासात ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिल्या गेले असे मावळे, बलूतेदार व नाभिक समाजातील एक अनमोल हीरा
#शिवरत्न_विर_जिवाजी_महाले
यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

#होते_जिवाजी_म्हणून_वाचले_शिवाजी

07/01/2023

भारतीय कला

 #ओबीसी🦁🦁🦁🦁🦁
06/01/2023

#ओबीसी
🦁🦁🦁🦁🦁

संपर्क - ७०२८६०७३९०
27/11/2022

संपर्क - ७०२८६०७३९०

Thank U So Much🙏🌹
15/11/2022

Thank U So Much🙏🌹


आज राष्ट्रीय कृष्टरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कृष्टरुग्ण शोध मोहिम व कृष्टरोग जनजागृती करिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ...
15/11/2022

आज राष्ट्रीय कृष्टरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कृष्टरुग्ण शोध मोहिम व कृष्टरोग जनजागृती करिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व सेवाभावी संस्था यांचा "सत्कार समारंभ" बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मा. सिद्धभट्टी साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक मा. सौंदळे साहेब, मा. विधळे साहेब, मा. डॉ. अंकुशजी शिरसाठ प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दोन शब्द मार्गदर्शन करण्याची मला संधी दिली त्याबद्दल आरोग्य सेवा (कृष्टरोग विभाग), अमरावती यांचे मनापासून आभार..🙏🏻🌹

आज राष्ट्रीय कृष्टरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कृष्टरुग्ण शोध मोहिम व कृष्टरोग जनजागृती करिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ...
15/11/2022

आज राष्ट्रीय कृष्टरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कृष्टरुग्ण शोध मोहिम व कृष्टरोग जनजागृती करिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व सेवाभावी संस्था यांचा "सत्कार समारंभ" बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मा. सिद्धभट्टी साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक मा. सौंदळे साहेब, मा. विधळे साहेब, मा. डॉ. अंकुशजी शिरसाठ प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कृष्ठरोग मोहिमे अंतर्गत उत्कृष्ट कार्य व सहकार्य केल्याबद्दल शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट चा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून हा सत्कार स्विकारला. आरोग्य सेवा (कृष्टरोग विभाग), अमरावती यांचे मनापासून आभार..🙏🏻🌹

#शिवरत्न_जिवबा_महाले_चॅरिटेबल_ट्रस्ट

आज राष्ट्रीय कृष्टरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कृष्टरुग्ण शोध मोहिम व कृष्टरोग जनजागृती करिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ...
15/11/2022

आज राष्ट्रीय कृष्टरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कृष्टरुग्ण शोध मोहिम व कृष्टरोग जनजागृती करिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व सेवाभावी संस्था यांचा "सत्कार समारंभ" बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मा. सिद्धभट्टी साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक मा. सौंदळे साहेब, मा. विधळे साहेब, मा. डॉ. अंकुशजी शिरसाठ प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कृष्ठरोग मोहिमे अंतर्गत उत्कृष्ट कार्य व सहकार्य केल्याबद्दल शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट चा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून हा सत्कार स्विकारला. आरोग्य सेवा (कृष्टरोग विभाग), अमरावती यांचे मनापासून आभार..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आज पुणे येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, सेक्सटॉर्शन मुळे महाराष्ट्रात आज दूसरा बळी गेला. आपणास विनंती आहे की कृप...
14/10/2022

आज पुणे येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, सेक्सटॉर्शन मुळे महाराष्ट्रात आज दूसरा बळी गेला. आपणास विनंती आहे की कृपया हा फोटो आपल्या व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर ला शेयर करा. आम्ही सर्वांना सहकार्य करू.

निवेदक -
राष्ट्रमाता सावित्रीआई फुले समुपदेशन केंद्र, अमरावती.
मो. - ७२४९८०७९०६
मो. - ९५११८६५५५४

 #जाहिर_निषेध⚫⚫⚫⚫
09/09/2022

#जाहिर_निषेध⚫⚫⚫⚫

Address


Telephone

+919511865554

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivek Raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vivek Raut:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share