Nitin kadam

Nitin kadam • 𝐁𝐚𝐝𝐧𝐞𝐫𝐚 𝐂𝐨𝐧𝐬𝐭𝐢𝐭𝐮𝐞𝐧𝐜𝐲
• 𝐏𝐫𝐞𝐬𝐢𝐝𝐞𝐧𝐭 𝐨𝐟 𝐒𝐚𝐧𝐤𝐚𝐥𝐩 𝐍𝐠𝐨

|| गणपती बाप्पा मोरया ||  श्री गणेश चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा!
27/08/2025

|| गणपती बाप्पा मोरया ||

श्री गणेश चतुर्थीच्या सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #श्रीकृष्णजन्माष्टमी
15/08/2025

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#श्रीकृष्णजन्माष्टमी

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

नाते बहीण भावाचे प्रेम आणि विश्वासाचे...!जपून ठेवा हे बंध रेशमाचे…!रक्षाबंधनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...! #रक्षा...
09/08/2025

नाते बहीण भावाचे प्रेम आणि विश्वासाचे...!
जपून ठेवा हे बंध रेशमाचे…!

रक्षाबंधनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...!
#रक्षाबंधन

वंचितांचा संघर्ष मांडणारी क्रांतिकारी लेखणी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, थोर समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाह...
01/08/2025

वंचितांचा संघर्ष मांडणारी क्रांतिकारी लेखणी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, थोर समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे

महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच...
27/07/2025

महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

महान समाज सुधाकर, विचार आणि स्वतंत्र सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
23/07/2025

महान समाज सुधाकर, विचार आणि स्वतंत्र सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #आषाढीएकादशी
06/07/2025

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#आषाढीएकादशी

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंत वानखडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
01/07/2025

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंत वानखडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

मा. श्री भूषणजी गवई यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल अमरावतीमध्ये प्रथम आगमनानिमित...
25/06/2025

मा. श्री भूषणजी गवई यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल अमरावतीमध्ये प्रथम आगमनानिमित्त हार्दिक स्वागत..

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना 352 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा ! #...
06/06/2025

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना 352 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा !

#शिवराज्याभिषेक_सोहळा

आज Sand & Stone प्रॉपर्टी डेव्हलपर्स च्या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी सदिच्छा भेट दिली यावेळी अनिलजी अग्रवाल,  रीशी अग...
01/06/2025

आज Sand & Stone प्रॉपर्टी डेव्हलपर्स च्या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी सदिच्छा भेट दिली यावेळी अनिलजी अग्रवाल, रीशी अग्रवाल, राजेशजी अग्रवाल यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्यात.

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin kadam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share