Sujat Ravindra Gayakwad

Sujat Ravindra Gayakwad भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न
दिमाखात उतरवून ...!
निघालोय
धम्माचा रथ तळागाळात मिरवायला...!!
सदैव धम्मसेवा...!!

#सुजात रविंद्र गायकवाड

07/08/2026

✨ जयमंगल अष्टगाथा – मंगल, शांती आणि मैत्रीचा संदेश.
त्रिरत्नांच्या स्मरणाने जीवनात सुख, शांती आणि प्रज्ञा नांदो. ☸️
सब्बे सत्ता भवंतु सुखितत्ता. 💙

युवा प्रबोधनकार : सुजात रविंद्र गायकवाड





यंदाचा वर्षवास पुन्हा त्रिरत्न बुद्ध विहारसिद्धार्थ नगर सिव्हिल लाईन अमरावती..!
26/07/2026

यंदाचा वर्षवास पुन्हा त्रिरत्न बुद्ध विहार
सिद्धार्थ नगर सिव्हिल लाईन अमरावती..!


01/07/2026

"आज राय पिथोरा कल्चरल कॉम्प्लेक्स येथे 'The Light and the Lotus' या प्रदर्शनात भगवान बुद्धांच्या पवित्र पिपरहवा अस्थींचे दर्शन घेण्याचा दुर्मिळ योग आला. या पवित्र अस्थी १८९८ मध्ये उत्तर प्रदेशातील पिपरहवा स्तूपाच्या उत्खननात सापडल्या. त्यातील काही अमूल्य अवशेष १२७ वर्षांनंतर पुन्हा भारतात एकत्र आणण्यात आले असून या प्रदर्शनात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय आहे. नमो बुद्धाय! 🙏☸️"

01/07/2026

Dr Babasaheb Ambedkar Memorial park delhi 🙏❣️

26/06/2026

"आज राय पिथोरा सांस्कृतिक संकुलातील 'The Light & The Lotus: Relics of the Awakened One' या प्रदर्शनीत भगवान बुद्धांच्या पवित्र पिपरहवा अस्थिधातूंचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. या अस्थिधातू १८९८ मध्ये उत्तर प्रदेशातील पिपरहवा स्तूपात सापडल्या. त्यांपैकी काही धातू आणि रत्न परदेशात गेली होती; ती आता १२७ वर्षांनंतर पुन्हा भारतात परत आणून प्रथमच एकत्र प्रदर्शित करण्यात आली आहेत. या पवित्र दर्शनाने मन श्रद्धेने, शांततेने आणि बुद्धांच्या करुणामय धम्माने भरून गेले. नमो बुद्धाय! ☸️🙏" �

13/04/2026

#बाबा कोणाला म्हणावे...!
युवा प्रबोधनकार सुजात रविंद्र गायकवाड

विश्ववंदनीय परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम रामगाव अमरावती

विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि परिवर्तनवादी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा फाउं...
12/04/2026

विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि परिवर्तनवादी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा फाउंडेशन आनंदवाडी तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रमुख उपस्थिती युवा प्रबोधनकार सुजाता रवींद्र गायकवाड ....! 🙏💕

एकता नवयुवक तरून मंडळ तसेच महीला मंडळ रामगांव अमरावती यांच्या विद्यमाने आयोजित विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाह...
11/04/2026

एकता नवयुवक तरून मंडळ तसेच महीला मंडळ रामगांव अमरावती
यांच्या विद्यमाने आयोजित विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन कार्यक्रम प्रमुख उपस्थिती #प्रबोधनकार सुजात रवींद्र गायकवाड
दिनांक : 11/04/2026
वेळ. : सायं 7 : 00


आज निंभी येथे प्रबोधनाचा कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ....! 🙏🏻💐
10/04/2026

आज निंभी येथे प्रबोधनाचा कार्यक्रमाला
उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ....! 🙏🏻💐

पंचशिल नवयुवक मंडळ निंभी ता : मोर्शी जि : अमरावती यांच्या विद्यमाने आयोजित विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आ...
09/04/2026

पंचशिल नवयुवक मंडळ निंभी ता : मोर्शी जि : अमरावती
यांच्या विद्यमाने आयोजित विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन कार्यक्रम प्रमुख उपस्थिती #प्रबोधनकार सुजात रवींद्र गायकवाड
दिनांक : 10/04/2026
वेळ. : सायं 7 : 00


Address

Amravati

Telephone

+918007528381

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujat Ravindra Gayakwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share