25/08/2022
अरंण्यम् काँझरव्हेशन सोसायटी ने (ACS) अमरावती शहरात 2015 साली प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्ती विरोधात अभियान सुरू केले. या मोहीमे अंतर्गत मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी "मातीचे गणपती बाप्पा घरोघरी" हा उपक्रम सुरू केला आणि गेले ८ वर्ष हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. 2015 साली १०० मूर्त्यां पासनं आम्ही हा उपक्रम सुरू केला. अमरावतीच्या सुजाण नागरिकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आता या उपक्रमा अंतर्गत आम्ही जवळ- जवळ *१५००* घरांपर्यंत मातीच्या गणेश मूर्ती पोहचविण्यात यशस्वी झालो .फक्त अमरावतीतच नव्हे तर नागपूर, पुणे, मुंबई ,दिग्रस, धुळे, अकोला, यवतमाळ, मोर्शी, परतवाडा अशा अनेक ठिकाणी आम्ही या मातीच्या मूर्ती पोहचवतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा २ स्टॉलवर *दि. २७ ऑगस्ट २०२२* पासुन मातीच्या गणेश मूर्ती (अत्यंत वाजवी दरात) उपलब्ध होतील.
टीप : आम्ही हा उपक्रम *No profit No loss* या तत्वावर राबवित आहोत. स्टॉलला एकदा अवश्य भेट द्या.
स्टॉलचे ठिकाण :
१) दै. हिंदुस्तान कार्यालय समोर, खापर्डे बगीचा
मो. 9021909555, 8551844335, 8087992954
Date : 27-08-2022 (दुपारी)
२) यशोदा नगर, पेट्रोल पंप समोर.
9730198631, 7709681805
Date : 27-08-2022