Kuldip Pawar patil

Kuldip Pawar patil Social worker

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂आपणास निरोगी आयुष्य लाभो ...
13/09/2020

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂
आपणास निरोगी आयुष्य लाभो याच सदिच्छा..!

Prajakt Prasadrao Tanpure

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐  शेतकऱ्यांच्या कष्टाचा, उद्यो...
10/06/2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

शेतकऱ्यांच्या कष्टाचा, उद्योगांच्या प्रगतीचा,
सामाजिक न्यायाचा,महिलांच्या हक्काचा,
युवकांच्या जिव्हाळ्याचा, बहुजनांच्या जाणिवांचा,

#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी

07/06/2020

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी, शेतकरी नेत्या मा.सौ.सुरेखाताई ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त जागेवर संधी देण्यात यावी.
सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना आनंद होईल.

इतिहासालाही धडकी भरवणारं धाडस या मातीत घडलं.. म्हणूनच दगडधोंड्यांच्या सह्याद्रीत सुवर्णसिंहासन सजल..शिवराज्याभिषेक दिनाच...
06/06/2020

इतिहासालाही धडकी भरवणारं धाडस या मातीत घडलं..
म्हणूनच दगडधोंड्यांच्या सह्याद्रीत सुवर्णसिंहासन सजल..

शिवराज्याभिषेक दिनाच्या तमाम शिवप्रेमींनी शुभेच्छा..!
#शिवराज्याभिषेक_दिन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी सत्तेला देखील आव्हान देणारे, अत्यंत आक्रमक आणि तेवढेच दिलदार असलेले महाराष्ट्राचे विध...
05/06/2020

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी सत्तेला देखील आव्हान देणारे, अत्यंत आक्रमक आणि तेवढेच दिलदार असलेले महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष #मा_श्री_नाना_पटोले_जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

 #आदरणीय_सुरेखाताई_ठाकरे जवळा शहापूर च्या सरपंच ते अमरावती जिल्हापरिषद अध्यक्ष (दोनदा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य...
06/05/2020

#आदरणीय_सुरेखाताई_ठाकरे
जवळा शहापूर च्या सरपंच ते अमरावती जिल्हापरिषद अध्यक्ष (दोनदा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष राज्याच्या राजकारणात एक मजबूत पकड स्वबळावर निर्माण करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मोठ-मोठ्या नेत्यांना टक्कर देत स्वतःची ओळख कायम करणाऱ्या महिलांना रोजगार असो किंवा त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढाई आंदोलन जणू त्यांच्या रक्तातील एक घटकच पक्षाच्या पडतीच्या काळात जीवाचं रान करून 24 तास पक्ष बळकटीकरण बस एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या मग हल्ला बोल असो किंवा संविधान बचाव आंदोलन असो अशा एक ना अनेक पक्षाचा आंदोलन,मेळावे,रॅली व संघटनेसाठी पक्षाच्या पडतीच्या काळात झटलेल्या आमच्या नेत्या #आदरणीय_सुरेखाताई_ठाकरे यांना विधानपरिषदेवर पक्षाने संधी द्यावी.
#पवारसाहेब #अजितदादा #सुप्रियाताई #जयंतपाटीलसाहेब #विधानपरिषद

 #महाराष्ट्र_दिवस व #कामगार_दिवस च्या #अनंत_भगव्या 🚩शुभेच्छा....काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी,पोलादी मनगटे खेळती ख...
30/04/2020

#महाराष्ट्र_दिवस व
#कामगार_दिवस च्या
#अनंत_भगव्या 🚩शुभेच्छा....

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी,
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी,
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा.

#गर्जामहाराष्ट्रमाझा #गर्जा_महाराष्ट्र_माझा⛳⛳ #महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रीयन #महाराष्ट्र_देशा #महाराष्ट्रमाझा

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय.सर्वजण ज्याची वाट पाहत होते त्या लॉकडाऊनचा तिढा अखे...
30/04/2020

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय.

सर्वजण ज्याची वाट पाहत होते त्या लॉकडाऊनचा तिढा अखेर सुटला असून लोकांच्या अडचणी लक्षात घेता सरकारने अडकलेले कामगार, विद्यार्थी व नागरिकांना आपापल्या गावी जाण्याची मुभा दिली आहे. सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयाने आता आपण सर्वजण इच्छित स्थळी पोचाल ह्याची खात्री बाळगा.
मात्र अचानक गडबडून धावपळ करण्याची गरज नाही. सर्वच नागरिकांना इच्छित स्थळी पोचवणे हे आव्हानात्मक असणार आहे. तरी पहिल्याप्रथम सरकारने ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्याशी संपर्क करा व त्यांच्याकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा.
ह्यासोबतच घरी पोचल्यावर किमान 14 दिवस घरीच राहून आपल्यासकट सर्वांचेच आरोग्य व हित जपले जाईल ह्याची दक्षता घ्या.


#महाराष्ट्र_दीन

 #मानवतेचे महान पुजारी,  #राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज" यांच्या जयंतीच्या अर्थात " #ग्रामजयंती" च्या सर्वांना कोटी कोट...
30/04/2020

#मानवतेचे महान पुजारी, #राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज" यांच्या जयंतीच्या अर्थात " #ग्रामजयंती" च्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा !!*
"अब जो लढाई आयेगी ! मुडदे पडेंगे देश मे l
शत्रु बडा ही क्रुर है l देगा गिरा वो क्लेष मे l
होशियार होना है सभी, साथीयो से बोल दो l
अंतर्कलह छोड दो l सब भेद पडदे खोल दो ll "
( अनेक वर्षांपूर्वी देशाला धोक्याची घंटा देणारा हा राष्ट्रसंतांचा आर्त संदेश कायम लक्षात असु द्या. घरीच रहा l सुरक्षित रहा ll )
जय गुरुदेव🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

02/04/2020

श्रीरामनवमी के पावन पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ। मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम हम सभी के लिए श्रद्धा और शक्ति के प्रेरणा पुंज हैं। जय श्रीराम!

श्रीरामनवमी के पावन पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ। मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम हम सभी के लिए श्रद्धा और शक्ति के...
02/04/2020

श्रीरामनवमी के पावन पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ। मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम हम सभी के लिए श्रद्धा और शक्ति के प्रेरणा पुंज हैं। जय श्रीराम!

18/03/2020

Address

Amravati
444902

Telephone

+919881667371

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kuldip Pawar patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kuldip Pawar patil:

Share