VillageBook,Pimpalgavhan,AnjangaonSurji,Amravati

  • Home
  • VillageBook,Pimpalgavhan,AnjangaonSurji,Amravati

VillageBook,Pimpalgavhan,AnjangaonSurji,Amravati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Pimpalgavhan,AnjangaonSurji,Amravati, Government Organization, At Pimpalgavhan Post Khaspur, .

ग्रामपंचयात पिंपळगव्हाण अंतर्गत घेतलेले विविध सभा व कार्यक्रम ग्राम सभा बाल सभा महिला सभा व इतर योजना व कार्यक्रमाची प्र...
16/09/2021

ग्रामपंचयात पिंपळगव्हाण अंतर्गत घेतलेले विविध सभा व कार्यक्रम ग्राम सभा बाल सभा महिला सभा व इतर योजना व कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी ग्रा प कडून करण्यात येतांनाचे क्षणचित्र

14/02/2021

प्रिय,

नमस्कार...

झाडांची मूळ ओलावा शोधत राहतात. घट्ट होत जातात. तसेच झाडांवर प्रेम करणारे लोक एकमेकांना शोधूनच काढतात. नातं घट्ट होत जातो. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो. आणि बघता बघता महाराष्ट्रात २८ देवराई उभ्या राहिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! या शिवसुर्याचा शिवनेरी गडावर जन्म झाला. आणि हा जन्मदिवस महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव म्हणून आपण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करत असतो.

चला तर मग शिवरायांना आपल्या जवळील गडकिल्यावर, देवराई मध्ये तसेच जिथे गडकिल्ले नाही तिथे "वृक्षदिंडी" काढून ज्या झाडाची वृक्षदिंडी काढली त्या झाडाच्या नावाने उदा. वडाच्या नावाने चांगभलं म्हणून झाड लावायचे आहे. त्याचे संगोपन करून, दरवर्षी शिवजयंती या जगवलेल्या झाडाच्या वाढदिवसाने साजरी करून "मानवंदना" देऊया.

आणि या छोट्या परंतु महत्वाच्या उपक्रमाचे फोटो, व्हिडीओ ची एक चित्रफीत तयार करून आम्हाला खालील मेल आय डी वर पाठवा.

संपर्क:- श्री. सचिन चंदने. फोन:- +९१ (९०२८३४७००२)
मेल आयडी :-
([email protected])

सयाजी शिंदे अरविंद जगताप
(सुप्रसिद्ध अभिनेते) (सुप्रसिद्ध लेखक)

आज दि 11/02/2021ग्रा प सरपंच पदाची निवडणूक श्री हरीश काळे सर व ग्रा प सचिव यांच्या यांच्या उपस्थितीत पार पडली सरपंच म्हण...
11/02/2021

आज दि 11/02/2021ग्रा प सरपंच पदाची निवडणूक श्री हरीश काळे सर व ग्रा प सचिव यांच्या यांच्या उपस्थितीत पार पडली सरपंच म्हणून सौ शिल्पाताई सतीशभाऊ ठाकरे व उपसरपंच म्हणून श्री धनराजभाऊ आनंदराव लोणारे यांची निवड झाली त्यांना भावी वाटचालीस ग्रा प पिंपळगव्हाण कडून हार्दिक शुभेच्छा गाव विकासाचा ध्यास घेऊन गाव सुजलाम सुफलाम कराल हीच अपेक्षा.....

ग्रा प पिंपळगव्हाण येथिल शेतमजूर व मजुर वर्गातील लोकांचे pmsyam अंतर्गत पॉलिसी काढून त्याना या। योजनेच्या विषयी माहिती द...
20/10/2020

ग्रा प पिंपळगव्हाण येथिल शेतमजूर व मजुर वर्गातील लोकांचे pmsyam अंतर्गत पॉलिसी काढून त्याना या। योजनेच्या विषयी माहिती देण्यात आली ....
गावातील लोकांचे गावातच बँकिंग सेवेच्या माध्यमातून गावातूनच पैसे दिले जातात त्यामुडे लोकांचे वेळ व पैसा यांची बचत होऊन 24 तास 7 दिवस आपले सरकार सेवा केंद्र पिंपळगव्हाण च्या माध्यमातून सेवा उपलब्द करुन दिल्या जाते।...

08/05/2020

गावातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की मा.जिल्हाधिकारी साहेबांनी दि.09/05/2020 ते दि.10/05/2020 पर्यंत जनता कर्फ्यु घोषित केला असून, जनता कर्फ्यु दरम्यान गावातील किराणा दुकान, भाजीपाला दुकान, पीठ गिरणी व गावातील फेरीवाले तसेच इतर अधिष्ठान ह्यांना बंद ठेवण्यात यावे, व तसेच नागरिकानां घराबाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात येत आहे व गावातील चौकात किंवा चाबूतर्यावर कोणीही बसू नये दोन दिवस जनता कर्फ्यु चे काटेकोर पालन करण्यात यावे
सौजन्य.
सरपंच/सचिव
ग्रा प पिंपळगव्हाण

आज ग्रा प पिंपळगव्हाण व जि प शाळा येथे dr बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .कोरोना विषयी आखून दिलेल्या नि...
14/04/2020

आज ग्रा प पिंपळगव्हाण व जि प शाळा येथे dr बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .कोरोना विषयी आखून दिलेल्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काडजी घेण्यात आली.

आपले सरकार सेवा केंद्र ग्रा प कार्यालय पिंपळगव्हाण
22/02/2020

आपले सरकार सेवा केंद्र ग्रा प कार्यालय पिंपळगव्हाण

ग्रा प कार्यालय पिंपळगव्हाण येथे मतदान जनजागृती करीता चुनाव पाठशाला चे आयोजन करण्यात आले होते
06/04/2019

ग्रा प कार्यालय पिंपळगव्हाण येथे मतदान जनजागृती करीता चुनाव पाठशाला चे आयोजन करण्यात आले होते

04/03/2019
06/02/2019
नानाजी देशमुख प्रशिक्षण उपस्थित समिती सदस्य ग्रा प पिंपळगव्हाण प स अंजनगाव सुर्जी
06/02/2019

नानाजी देशमुख प्रशिक्षण उपस्थित समिती सदस्य ग्रा प पिंपळगव्हाण प स अंजनगाव सुर्जी

Address

At Pimpalgavhan Post Khaspur

444706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Pimpalgavhan,AnjangaonSurji,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share