17/07/2026
मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचा संकल्पनेतील एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत सर्व शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी आज मौजे हिप्परगा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्या शिबिरात मार्गदर्शन करताना माननीय नायब तहसीलदार सुरेश पाटील साहेब व श्रीमती बोरकर मॅडम उपस्थित मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक, सरपंच व गावातील सर्व लाभार्थी.