Ujwal Prabodhini sanstha

Ujwal Prabodhini sanstha We run 3 secondary, 1 primary schools. also run 1 free tuition center in Murbad.

Also 1 residential school for adivasi (katkari) and other needy students at Rahatoli(near Badlapur) We run 1 small scale papad udyog which provide employment to rural women.

मुरबाड तालुका शिक्षण संस्था, मुरबाड व उज्वल प्रबोधिनी संस्था, बदलापूर आयोजित "आचार्य विनोबा भावे फेलोशिप २०२२"  शिक्षण क...
03/05/2022

मुरबाड तालुका शिक्षण संस्था, मुरबाड व उज्वल प्रबोधिनी संस्था, बदलापूर आयोजित "आचार्य विनोबा भावे फेलोशिप २०२२" शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याची इच्छा असलेल्या युवक- युवतींसाठी ही फेलोशिप उत्तम संधी आहे. फेलोशिपबद्द्ल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर माहीती पहावी- https://acharyafellowship.online अर्ज करण्यासाठी पुढे दिलेला गुगल फॉर्म भरावा- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSex6pNiGcr5wMN6YhiyDPPtPPYQFr1WKykQkwunPyHHHmg9KQ/viewform?usp=sf_link अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२२ अधिक माहितीसाठी संपर्क : 7083891730, 9702844783, 9920854895, 9130715170

उज्वल प्रबोधिनी संस्था बदलापूर                       संचालित                          महात्मा गांधी निकेतन, रहाटोली, ता....
25/02/2021

उज्वल प्रबोधिनी संस्था बदलापूर
संचालित
महात्मा गांधी निकेतन, रहाटोली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे , ही विशेषतः कातकरी, इतर आदिवासी, अनाथ मुले, एकल पालक पाल्य (single parent),दिव्यांग व आजारी पालकांचे पाल्य असे एकूणच गरीब-दुर्बल घटकातील वय वर्षे 1 ते 18 वयोगटाच्या मुला- मुलींसाठी निवासी शाळा व वसतिगृह आहे.
# या प्रकल्पाचा थोडक्यात परिचय -
@निकेतन केवळ कायम व हितचिंतक सभासदांच्या वर्गणी व मदतीवर चालविले जाते.
@निकेतन ही गुरुकुल तत्वावर चालविली जाणारी निवासी शाळा असून मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, यासाठी मूल्यशिक्षण, कला, कौशल्ये, खेळ यांची सांगड घालून जिवनशिक्षण देणारे मंदिर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
@विवंचनेत असणाऱ्या प्रत्येक बालकाला निकेतन हा आधारवड वाटावा हा आमचा प्रयत्न आहे.
@या प्रयत्नात ज्यांना सहभागी व्हायचे आहे किंवा आमच्या कार्याला अनुभवायचे आहे,त्यांनी खालील व्हाट्सऍप लिंक वर जाऊन महात्मा गांधी निकेतन या समूहाचे सदस्य व्हावे, ही विनंती.
@सदस्य होण्याचे आवाहन हे मदतीची याचना नसून गरीब -दुर्बल घटकांच्या शिक्षण व संगोपन कामी सबल व सज्जनांची संवेदना वृद्धींगत करावी हा हेतू आहे, धन्यवाद🙏
@संपर्क 9130715170 /9552385111

WhatsApp Group Invite

Address

Rahatoli
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ujwal Prabodhini sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ujwal Prabodhini sanstha:

Share