Shirish Tate - शिरीष ताटे

Shirish Tate - शिरीष ताटे संस्थापक अध्यक्ष - शिवक्रांती प्रतिष्ठाण महा,राज्य. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस

16/07/2026
अजित दादांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात  साजरी करणे बंधनकारक राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
15/07/2026

अजित दादांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करणे बंधनकारक राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

15 दिवस झालं पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.बार्शी मध्ये पाणी प्रश्नासाठी जर महिला एकत्र येऊन नगरपालिकेचे प्र...
15/07/2026

15 दिवस झालं पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.बार्शी मध्ये पाणी प्रश्नासाठी जर महिला एकत्र येऊन नगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद करत असतील. तर विरोधी पक्ष काय करतोय हा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला बार्शीकरांना पडलेला हा मोठा प्रश्न आहे. #बार्शी #नगरपालिका #पाणी #बाणी

आपल्यावर झालेल्या टिकेला घाबरु नका "कारण " टिकेला जो टिकतो तोच खरा ह्या जगात " टिकतो "
12/07/2026

आपल्यावर झालेल्या टिकेला घाबरु नका "कारण " टिकेला जो टिकतो तोच खरा ह्या जगात " टिकतो "

जिवलग मित्र युवा नेते मा. दिनेश नाळे आपणांस  जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐 आपणांस  निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही ...
11/07/2026

जिवलग मित्र युवा नेते मा. दिनेश नाळे आपणांस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐 आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..! शिवक्रांती प्रतिष्ठान, बार्शी. महा.राज्य

जिवलग मित्र Vinay Deodhare  आपणांस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.आपणांस  निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!💐💐 श...
08/07/2026

जिवलग मित्र Vinay Deodhare आपणांस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!💐💐 शिवक्रांती प्रतिष्ठान, बार्शी. महा.राज्य

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार मा. Vinod Tawde साहेब यांनी माजी मंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार मा. Eknathrao...
08/07/2026

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार मा. Vinod Tawde साहेब यांनी माजी मंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार मा. Eknathrao Khadse साहेब यांच्या मुंबई येथील घरी सदिच्छा भेट दिली.!

Address

Barshi
413401

Telephone

+919922559855

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirish Tate - शिरीष ताटे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shirish Tate - शिरीष ताटे:

Shortcuts

Share