Pantsachivs of Bhor

  • Home
  • Pantsachivs of Bhor

Pantsachivs of Bhor Royal Family of Bhor, Maharashtra
The official page of the Pantsachivs of Bhor

घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त भोर राजघराण्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🏻
22/09/2025

घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त भोर राजघराण्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🏻

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी स्वातीराजे पंडित पंतसचिव यांनी पार्थराजे पंडित पंतसचिव, नीतराजे पंडित पंतसचिव आणि इशाराजे प...
29/08/2025

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी स्वातीराजे पंडित पंतसचिव यांनी पार्थराजे पंडित पंतसचिव, नीतराजे पंडित पंतसचिव आणि इशाराजे पंडित पंतसचिव यांच्यासह मंडई गणपती व हिराबाग गणपती मंडळांना भेट दिली.

त्यानंतर त्यांनी सरसबाग गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. 🙏

प्रेम, श्रद्धा आणि एकोप्याने या कुटुंबाने बाप्पाच्या चरणी सर्वांसाठी सुख, आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना केली.

मंडई गणपती मंडळाचे श्री. रोमित काची, हिराबाग मंडळाचे श्री. स्मरण थोरात आणि सारसबाग गणपती मंदिराचे श्री. रमेश भागवत व श्री. पुष्कर पेशवा यांचे आभार 🙏🏻

भोर संस्थानातील सर्वात पहिली असलेली शिक्षण संस्था आणि सद्य: स्थितीत सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेली संस्था अशी ओळख असले...
19/08/2025

भोर संस्थानातील सर्वात पहिली असलेली शिक्षण संस्था आणि सद्य: स्थितीत सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेली संस्था अशी ओळख असलेली “भोर एजुकेशन सोसायटी.”

१२० वर्षांची परंपरा लाभलेल्या “भोर एजुकेशन सोसायटी च्या दमदार वाटचालीचा आढावा घेऊया …

Address

Rajwada Bhor

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pantsachivs of Bhor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share