Buldhana Police

Buldhana Police Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Buldhana Police, Government Organization, Buldhana, Buldhana.

वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा वापर करणाऱ्यांवर पोलीस ठाणे सिंदखेड राजा यांची कठोर कारवाई.Mahara...
06/08/2026

वाढदिवसाच्या कार्यक्रमात तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा वापर करणाऱ्यांवर पोलीस ठाणे सिंदखेड राजा यांची कठोर कारवाई.
Maharashtra Police Headquarter
HMO Maharashtra


अवैध दारू विक्रेत्यावर पोलीस ठाणे अमडापूर यांची धडक कारवाई.Maharashtra Police Headquarter
06/08/2026

अवैध दारू विक्रेत्यावर पोलीस ठाणे अमडापूर यांची धडक कारवाई.
Maharashtra Police Headquarter

हरवलेली मुलगी २४ तासांच्या आत सुखरूप शोधण्यात पोलीस ठाणे नांदुराला यश.Maharashtra Police Headquarter
06/08/2026

हरवलेली मुलगी २४ तासांच्या आत सुखरूप शोधण्यात पोलीस ठाणे नांदुराला यश.
Maharashtra Police Headquarter

अवघ्या दोन तासांत खुनाचा पर्दाफाश; पोलीस ठाणे अंधेरा यांची तत्पर व प्रभावी कारवाई.Maharashtra Police Headquarter        ...
06/08/2026

अवघ्या दोन तासांत खुनाचा पर्दाफाश; पोलीस ठाणे अंधेरा यांची तत्पर व प्रभावी कारवाई.
Maharashtra Police Headquarter

सुरक्षित वाहतूक, सामाजिक बांधिलकी!राज्य महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरु शकणारा खड्डा पोलीस ठाणे डोणगाव यांनी स्वखर्चा...
05/08/2026

सुरक्षित वाहतूक, सामाजिक बांधिलकी!
राज्य महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरु शकणारा खड्डा पोलीस ठाणे डोणगाव यांनी स्वखर्चाने बुजवून समाजाप्रती कर्तव्याची जाणीव जपली.

Maharashtra Police Headquarter Dio Buldhana

विशेष वाहतूक मोहिमेद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस ठाणे धाड यांनी कारवाई करत दंड वसूल केला.       Maharashtra...
05/08/2026

विशेष वाहतूक मोहिमेद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस ठाणे धाड यांनी कारवाई करत दंड वसूल केला.

Maharashtra Police Headquarter

मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल पोलीस ठाणे मलकापूर शहर यांची कारवा...
05/08/2026

मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल पोलीस ठाणे मलकापूर शहर यांची कारवाई.

Maharashtra Police Headquarter

पाोलीस ठाणे देऊळगाव राजा यांनी सिनगाव जहाँगीर परिसरात छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त करत गुन्हा दाखल केला.       Maharash...
05/08/2026

पाोलीस ठाणे देऊळगाव राजा यांनी सिनगाव जहाँगीर परिसरात छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त करत गुन्हा दाखल केला.

Maharashtra Police Headquarter

पाोलीस ठाणे किनगाव राजा यांच्या वतीने स्वामी समर्थ विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वा...
05/08/2026

पाोलीस ठाणे किनगाव राजा यांच्या वतीने स्वामी समर्थ विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व ऑनलाइन फसवणूक टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Maharashtra Police Headquarter

पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ग्रामसुरक्षा दलाची चळवळ सुरू होत आहे. पोलीस आणि नागरिक यांच्या सहभाग...
04/08/2026

पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ग्रामसुरक्षा दलाची चळवळ सुरू होत आहे. पोलीस आणि नागरिक यांच्या सहभागातून गुन्हे प्रतिबंध, सामाजिक सलोखा आणि सुरक्षित गाव घडविण्याचा हा सामूहिक उपक्रम आहे.
"सुरक्षित गाव... सक्षम समाज!"

Maharashtra Police Headquarter

Address

Buldhana
Buldhana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buldhana Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Buldhana Police:

Shortcuts

Share