Vrushali Gautam Jadhav

Vrushali Gautam Jadhav view on social problems

सर्व सामान्य लोकांना समजले पाहिजे........
03/05/2024

सर्व सामान्य लोकांना समजले पाहिजे........

From 450 to 1100 ...... Think before giving vote.......... From 2014 to 2024 .....
03/05/2024

From 450 to 1100 ...... Think before giving vote.......... From 2014 to 2024 .....

03/05/2024
30/04/2024
28/04/2024

Think before you vote.......

आमचे आदर्श, चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार तसेच ज्येष्ठविधीतज्ञ एडवोकेट ईश्वर रामचंद्र जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक श...
07/08/2022

आमचे आदर्श, चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार तसेच ज्येष्ठविधीतज्ञ एडवोकेट ईश्वर रामचंद्र जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

03/08/2022

मत, मतदार, मतदान
किती मोठं बळ दिले आहे आपल्याला आपल्या महान संविधानाने.परंतु आपण याचा विचार न करता आपले बहुमूल्य मत कोणालाही देऊन मोकळे होतो. लोकशाहीचा हा उत्सव बाकी उत्सवांसारख का नाही सर्व विचार करून साजरा करत.
आपण दिलेल्या मतांवर अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्या पासून तर अगदी लोकसभेतील खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधी निवडले जातात परंतु मतदान झाल्यावर आपल्या आजूबाजूला निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यामुळे आपल्या सर्व सामान्य जीवनात काही बदल झाला आहे का? मी रोजचे जीवन जगतो त्यामध्ये काही बदल झाला आहे का ॽ मला ज्या सुधारणा पाहिजे आहेत यासाठी मी हा मतदानाचा अट्टाहास केलेला आहे त्या झाल्या आहेत काॽ इतका साधा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.
आपल्या रोजच्या जीवनातील अगदी आपण ज्या रस्त्यांवर चालतो ते रस्ते आपल्या घरात जे दूध येते ते दूध जे वर्तमानपत्र येत ते जे आपल्या नळाला पाणी येतं तिथपासून तर अगदी देशातील मोठ्या गोष्टीत पर्यंत काही फरक पडतो आहे का हे आपण नीट तपासायला पाहिजे
इतकं सर्व लिहायचं कारण की आपल्या बाजू बाजूच्या रस्त्यांची दशा तर आपण बघतो आहे. आता तर काय आता नगरपालिकेची इलेक्शन आहेत तर हे परत मतदान मागायसाठी फिरतील परंतु आपल्याला ज्या व्यक्तीमुळे आपल्या सर्वसामान्य जीवनातील गोष्टीत फरक पडला आहे किंवा जो व्यक्ती आपल्या या गोष्टींमध्ये फरक करू शकतो आपल्याला सर्व सुख सोयी देऊ शकतो अशा व्यक्तीची निवड आपण या वेळी करावी.
आपण सर्वांनी आपल्या सतत विवेक बुद्धीला पटेल अशाच व्यक्तीची निवड यावेळेस करू आणि आपला चाळीसगाव शहरातील परिसर खरंच विकासाच्या दिशेने घेऊन जाऊया. कोणत्याही क्षणीक आमिषाला बळी न पडता, संपूर्ण विचारा अंती आपण आपले मत देऊया.
एका मताने काय फरक पडतो असा विचार न करता आपलं एक साधं मतही बदल घडवू शकतो हे लक्षात घेऊन आपण यावेळेस निवडणुकीला समोरे जाऊया.

A very hearty congratulations to all HSC and SSC (CBSE) students who successfully passed the exam.....
22/07/2022

A very hearty congratulations to all HSC and SSC (CBSE) students who successfully passed the exam.....

भारताच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मनःपूर्वक अभिनंदन......स्त्री शक्तीचा विजय अ...
22/07/2022

भारताच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मनःपूर्वक अभिनंदन......
स्त्री शक्तीचा विजय असो.....

चाळीसगाव शहरातील सुंदर रस्ते....‌‌सर्व राजकीय व प्रशासकीय अधिकारी यांचे आभार....
21/07/2022

चाळीसगाव शहरातील सुंदर रस्ते....‌‌सर्व राजकीय व प्रशासकीय अधिकारी यांचे आभार....

Address

New Malegaon Road Chalisgaon
Chalisgaon

Telephone

+912589222713

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrushali Gautam Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category