suchitra.rajendra.patil

suchitra.rajendra.patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from suchitra.rajendra.patil, Social service, Chalisgaon.

राजकारणाच्या पलीकडे तुझं-माझं नातं केवळ मैत्रीचं आहे.रोज बोलावं, रोज भेटावं असं काही नाही;पण जेव्हाही भेट होईल,तिथे ना स...
01/01/2026

राजकारणाच्या पलीकडे तुझं-माझं नातं केवळ मैत्रीचं आहे.
रोज बोलावं, रोज भेटावं असं काही नाही;
पण जेव्हाही भेट होईल,
तिथे ना स्वार्थ असेल ना राजकारण—
फक्त खरी मैत्री असेल.
कालच तू नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारलीस.
तुझ्या हातून निश्चितच जनहिताची आणि विकासाचीच कामे होतील,
याबद्दल कोणतीही शंका नाही.
वर्षाची सुरुवात आणि तुझा वाढदिवस—
हा नक्कीच एक सुवर्णयोग म्हणावा लागेल.
प्रिय मैत्रीण प्रतिभा,
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐
आई तुळजाभवानीच्या कृपेने
तुला निरोगी, यशस्वी आणि उदंड आयुष्य लाभो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

चाळीसगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी,मा. सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण 🌸यांची चाळीसग...
21/12/2025

चाळीसगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी,
मा. सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण 🌸
यांची चाळीसगाव नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐
ही निवड म्हणजे जनतेच्या विश्वासाचा सन्मान असून, चाळीसगावच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी खात्री आहे.
ताई आपल्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण व समृद्ध विकास घडो, हीच सदिच्छा! 🙏✨
पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा! 🌷

एक सुंदर उपक्रम… Discipline, Education आणि Empowerment चा संदेश देणारा 💫
06/11/2025

एक सुंदर उपक्रम… Discipline, Education आणि Empowerment चा संदेश देणारा 💫

आमचे लहान बाळ कधी मोठं झालं ते कळलेच नाही  छोट्याशा पाऊल टाकणारी टुपूटपू चालणार बाळ तुझ्यामुळे  मला दुसऱ्यांदा आई होण्या...
20/02/2025

आमचे लहान बाळ कधी मोठं झालं ते कळलेच नाही छोट्याशा पाऊल टाकणारी टुपूटपू चालणार बाळ तुझ्यामुळे मला दुसऱ्यांदा आई होण्याचं सौभाग्य लाभले तुझं बालपण किती भुरकन निघून गेले ते कळले नाही लहान असून घरात समंजसपणे मोठ्या सारखे जबाबदाऱ्या पार पाडणारी सगळ्यांची काळजी घेणारी माझी छोटीशी परी तिचं एक वाक्य ऐकलं मम्मी काळजी करू नको मी आहे तिच्या त्या गोड शब्दाने कितीही टेन्शन असले तरी त्या गोड शब्दामुळे मला स्वतःला पूर्णत्वाची जाणीव होते अशा माझ्या लाडक्या लेकीला सिद्धी बेटा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जगातले सर्व सुख तुला मिळावे तुझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना🩷😘😘😘

काळजाला आग लावणारी प्रतिक्रिया..महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते श्री.वसंत हंकारे सर यांचे जाहीर व्याख्यान 24 जानेवार...
26/01/2025

काळजाला आग लावणारी प्रतिक्रिया..

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते श्री.वसंत हंकारे सर यांचे जाहीर व्याख्यान 24 जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक चाळीसगाव येथील

न समजलेले आई - बाप समजावून घेतांना...!
माझे आई - बाप माझा अभिमान...!
आयोजक :
NGO देवाज बहुउद्देशीय संस्था चाळीसगाव.!
पसायदान आधार आश्रम शिरसगाव.!
शिवनेरी फाउंडेशन चाळीसगाव.!
मराठा सेवा संघ, चाळीसगाव.!
हिरकणी महिला मंडळ,
चाळीसगाव.!

16/01/2025
Honored to attend the science exhibition at Chalisgaon. The dedication and creativity of the students were inspiring.   ...
30/12/2024

Honored to attend the science exhibition at Chalisgaon. The dedication and creativity of the students were inspiring.

सेवा सहयोग फाऊंडेशनचे सोमनाथ माळी, सुचित्राताई पाटील,दयाराम सोनवणे यांना एकत्रितपणे जलप्रहरी पुरस्कार जाहीर..दिल्ली येथी...
21/12/2024

सेवा सहयोग फाऊंडेशनचे सोमनाथ माळी, सुचित्राताई पाटील,दयाराम सोनवणे यांना एकत्रितपणे जलप्रहरी पुरस्कार जाहीर..

दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व निती आयोगाच्या सहकार्यातून सन्मान सोहळ्याचे करण्यात आले होते आयोजन..

🙏🙏
25/08/2024

🙏🙏

*आज आपल्या राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयामध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 🇮🇳🇮🇳❤️      🇮🇳
16/08/2024

*आज आपल्या राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयामध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
🇮🇳🇮🇳❤️ 🇮🇳

**आ. बं. मुलींच्या शाळेत जागतिक महिला दिन साजरा **8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज आनंदीबाई बंकट मुलींच्या शा...
13/03/2024

**आ. बं. मुलींच्या शाळेत जागतिक महिला दिन साजरा **8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज आनंदीबाई बंकट मुलींच्या शाळेत अनोख्या उपक्रमाने साजरा करण्यात आला.

Address

Chalisgaon
424101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when suchitra.rajendra.patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category