मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, चाळीसगाव

  • Home
  • India
  • Chalisgaon
  • मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, चाळीसगाव

मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, चाळीसगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, चाळीसगाव, Political Party, Chalisgaon.

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली
28/01/2026

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली

मनःपूर्वक आभार
03/12/2025

मनःपूर्वक आभार

☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️जाहीर सभा_____जाहीर सभामा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकासआघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उ...
30/11/2025

☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️
जाहीर सभा_____जाहीर सभा

मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकासआघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ताईसो. पद्मजा राजीव देशमुख तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सभेंचे आयोजन करण्यात आले असून माननीय लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकासआघाडी, समविचारी पक्ष, संघटना, संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे

🚨 प्रमुख उपस्थिती :
● मा.श्री. शशिकांत शिंदे
आमदार तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

सभा :
🕐 वेळ : सोमवार सायंकाळी ६ वाजता
📅 दि.०१/१२/२०२५
📍 ठिकाण : हिरापूर रोड, नवीन नाका,चाळीसगाव

विनीत : मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, समविचारी पक्ष, संघटना व संस्था, चाळीसगाव

30/11/2025

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🌸

स्व.लोकनेते राजीवदादा देशमुख यांचा जन्मदिवस..! आपल्या लाडक्या दिवंगत नेत्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, उद्याचा ...
29/11/2025

स्व.लोकनेते राजीवदादा देशमुख यांचा जन्मदिवस..!
आपल्या लाडक्या दिवंगत नेत्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, उद्याचा जयंती दिवस "संकल्पदिन" म्हणून साजरा करावा या उद्देशाने आपण सर्व जण उपस्थित रहावे ही विनंती

📅 दिनांक : ३० नोव्हेंबर २०२५
📍 ठिकाण : राजगड, घाट रोड, चाळीसगाव
🕐 वेळ : दू.२ वाजता

वीरशैव लिंगायत गवळी समाज चाळीसगाव यांचा मा. लोकनेते अनिल दादा देशमुख शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा
29/11/2025

वीरशैव लिंगायत गवळी समाज चाळीसगाव यांचा मा. लोकनेते अनिल दादा देशमुख शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा

☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️जाहीर सभा_____जाहीर सभामा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकासआघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उ...
27/11/2025

☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️
जाहीर सभा_____जाहीर सभा

मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकासआघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ताईसो. पद्मजा राजीव देशमुख तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सभेंचे आयोजन करण्यात आले असून माननीय लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकासआघाडी, समविचारी पक्ष, संघटना, संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे

🚨 प्रमुख उपस्थिती :
● मा.श्री. किशोरआप्पा पाटील
आमदार : पाचोरा-भडगाव विधानसभा

1️⃣ पहिली सभा
🕐 वेळ : शुक्रवार सायंकाळी ६ वाजता
📅 दि.२८/११/२०२५
📍 ठिकाण : महाराणा प्रताप चौक, धुळे रोड, चाळीसगाव

2️⃣ दुसरी सभा
🕐 वेळ : शुक्रवार सायंकाळी ८ वाजता
📅 दि.२८/११/२०२५
📍 ठिकाण : संगम सेतू, दत्तवाडी, रिंग रोड, चाळीसगाव

विनीत : मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, समविचारी पक्ष, संघटना व संस्था, चाळीसगाव

27/11/2025

सहकाराचे कायदे मोडीत काढून, आचारसंहिता असताना, विना टेंडर बाजार समितीत देखील तातडीने डांबरी रस्ता करण्याच्या हालचाली....??

"कप-बशीचा कप… शहर विकासाची ‘अप’!"
26/11/2025

"कप-बशीचा कप… शहर विकासाची ‘अप’!"

भावपूर्ण श्रद्धांजली
26/11/2025

भावपूर्ण श्रद्धांजली

Address

Chalisgaon
424101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी, चाळीसगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share