ERO 271 Chandgad

ERO 271 Chandgad Chandgad Assembly Constituency

ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री अशोक शिनगारे यांनी कोपरी बारा बंगला येथील 314 मतदान केंद्रावर कुटुंबिय...
21/05/2024

ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री अशोक शिनगारे यांनी कोपरी बारा बंगला येथील 314 मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा अधिकार.

05/05/2024
18/04/2024
16/04/2024

#लोकसभानिवडणूक२०२४

पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी ३ दिवस बाकी

मतदान दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी

मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक

मतदानावेळी आपले ओळखपत्र म्हणून वरीलपैकी ग्राह्य असलेले कोणतेही एक ओळखपत्र स्वतःसोबत बाळगा

मताधिकाराचा हक्क बजावा!

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #मी_नक्कीच_मतदान_करणार

15/04/2024

Just voter ID is not enough to vote. Your name should also be in the voters list..… See more

आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?निवडणूक काळात काय करावे? काय करू नये? याविषयी भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेला नियमांचा संच ...
09/04/2024

आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?

निवडणूक काळात काय करावे? काय करू नये? याविषयी भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेला नियमांचा संच म्हणजेच 'आदर्श आचारसंहिता'

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर आपण त्यांना रोखू शकतो.

आजच cVIGIL App डाऊनलोड करा.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?

निवडणूक काळात काय करावे? काय करू नये? याविषयी भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेला नियमांचा संच म्हणजेच 'आदर्श आचारसंहिता'

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर आपण त्यांना रोखू शकतो.

आजच cVIGIL App डाऊनलोड करा.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

Address

Court Road
Chandgad
416509

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 271 Chandgad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share