Abhinav Deshpande NCP

Abhinav Deshpande NCP जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर

05/01/2026

प्रचार कार्यलय चा शुभारंभ...

04/01/2026

03/01/2026

जय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले!
महिला मुक्ति दिन

भारतीय #स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या, सामाजिक न्यायाच्या सशक्त पुरस्कर्त्या आणि भारतीय महिला हक्कांसाठी पहिला आवाज उठविणाऱ्या #क्रांतिज्योती #सावित्रीबाई_फुले यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन…!

त्यांनी उभारलेला शिक्षणाचा दीप आजही समाजप्रबोधन, समता आणि सशक्तीकरणाचा मार्ग उजळवत आहे.

31/12/2025

महानगरपालिका निवडणूक २०२५-२०२६ वडगाव *प्रभाग ८ गट ड सर्वसाधारण* राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले...

आदिवासी दिवसाचा हार्दिक शुभेच्छा..🟡🟡
09/08/2025

आदिवासी दिवसाचा हार्दिक शुभेच्छा..🟡🟡

💗
09/08/2025

💗

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई चे वितरण*राष्ट्रवादी काँग्रेस चे उद्धीष...
06/08/2025

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई चे वितरण*
राष्ट्रवादी काँग्रेस चे उद्धीष्ठ गरजू लोकांना मदत करणे व सामाजिक कार्य करणे हे ध्येय समोर ठेऊन आज दिनांक 6/8/25 ला चंद्रपूर महानगर क्षेत्रातील तुकूम येथील शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस चे अध्यक्ष अभिनव देशपांडे ह्यांच्या पुढाकारातून शालेय साहित्य व मिठाई चे वितरण करण्यात आले.
ह्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, माजी नगराध्यक्ष आमचे नेते दीपक भाऊ जयस्वाल, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, महिला अध्यक्ष चारुशीला बारसागडे, महिला कार्याध्यक्ष हिमांगी बिस्वास,महासचिव संभाजी खेवले, राहुल वाघ, विपील लभाने, राहुल रेवलीवार, आणि शाळेचे व्यवस्थापक मिनाज भाऊ तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक गण उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे व्यवस्थापक मिनाज भाई ह्यांनी केले..








kade.1 c.p_deepakjaiswal.official

29/07/2025

Address

Chandrapur
Chandrapur

Telephone

+917666899113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhinav Deshpande NCP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Abhinav Deshpande NCP:

Share