Villagebook Sathgaon Chimur Chandrapur

Villagebook Sathgaon Chimur Chandrapur Sathgaon Village Book Historical Information

मौजा साठगांव येथे 2 (दोन) आर. ओ. चे उदघाटन.       आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मौजा साठगांव येथे ग्रामपंचायत कार्यालय सा...
21/10/2025

मौजा साठगांव येथे 2 (दोन) आर. ओ. चे उदघाटन.
आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मौजा साठगांव येथे ग्रामपंचायत कार्यालय साठगांव च्या आवारात, तसेच नालंदा बुद्ध विहार साठगांव च्या आवारालगत असलेल्या आर. ओ. चे उदघाटन करण्यात आले.
मौजा साठगांव येथील ग्रामपंचायत कार्यालय साठगांव च्या आवारातील आर. ओ. चे उदघाटन मा. उपसरपंच सौ. प्रीतीताई दीडमुठे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांचे उपस्थीतीमध्ये करण्यात आले. तसेच नालंदा बौद्ध विहाराच्या आवारातील असलेल्या आर. ओ. चे उदघाटन मा. सरपंच श्री. अक्षय भाऊ मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले असून, उदघाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गण तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. सदर दोन्ही आर. ओ. वरती 10 ( दहा) रु. कॉइन मध्ये 15 लिटर थंड व शुद्ध पाणी मिळणार असून, गावकर्यांना तसेच गावालगत असलेल्या गांव परिसरातील नागरिकांना थंड व शुद्ध पाणी पिण्याकरिता सोईचे झाले असल्यामुळे गावातील नागरिकांनी आभार वेक्त केले.

नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्हाच्या सीमेलगत असलेल्या मौजा साठगांव ता. चिमूर जि. चंद्रपूर येथे आज गुरुवार दि. 28-...
28/08/2025

नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्हाच्या सीमेलगत असलेल्या मौजा साठगांव ता. चिमूर जि. चंद्रपूर येथे आज गुरुवार दि. 28-08-2025 पासून भाजी पाला मार्केट सुरु.
आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करुन नक्की सांगा 🙏

03/09/2024

Address

Chimur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Villagebook Sathgaon Chimur Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share