Shivsena UBT - Dapoli

Shivsena UBT - Dapoli शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - दापोली
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) - Dapoli

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....सत्याचा मोर्चासामील व्हा!शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी वेळ - दु...
01/11/2025

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....
सत्याचा मोर्चा

सामील व्हा!

शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी
वेळ - दुपारी १.०० वाजता
स्थळ - फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई

भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा!
23/10/2025

भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा!

दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
20/10/2025

दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

उत्तर रत्नागिरीचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव ह्यांनी आज मातोश्री येथे जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रमु...
15/10/2025

उत्तर रत्नागिरीचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव ह्यांनी आज मातोश्री येथे जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धवसाहेबांनी विक्रांत जाधव ह्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.

अभिमान मराठीचावारसा संघर्षाचा!
14/10/2025

अभिमान मराठीचा
वारसा संघर्षाचा!

दसरा आणि विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
02/10/2025

दसरा आणि विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

तमाम शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
23/09/2025

तमाम शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

घटस्थापना आणि नवरात्रौत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा!
22/09/2025

घटस्थापना आणि नवरात्रौत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा!

शिवसैनिकांची मायमाऊली वंदनीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
06/09/2025

शिवसैनिकांची मायमाऊली वंदनीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

सिद्धिविनायक – यश देणारा!आमची लढाई मराठी माणसाच्या न्याय्यहक्कासाठी… ती लढण्यास प्रेरणा दे, आम्हाला यश दे!
31/08/2025

सिद्धिविनायक – यश देणारा!

आमची लढाई मराठी माणसाच्या न्याय्यहक्कासाठी…
ती लढण्यास प्रेरणा दे, आम्हाला यश दे!

28/08/2025
गणपती बाप्पा मोरया।।
27/08/2025

गणपती बाप्पा मोरया।।

Address

Dapoli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena UBT - Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share