प्रा.मिनाक्षीताई भोसीकर समर्थक

  • Home
  • India
  • Degloor
  • प्रा.मिनाक्षीताई भोसीकर समर्थक

प्रा.मिनाक्षीताई भोसीकर समर्थक 90-देगलूर बिलोली मतदारसंघाचा विकास हाच आमच्या ताईचा ध्यास...

काँग्रेसचा हात म्हणजेच विकासाची साथ...
21/10/2024

काँग्रेसचा हात म्हणजेच विकासाची साथ...

18/10/2024
आज 90-देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी प्राध्यापक मीनाक्षीताई भोसीकर यांनी मुलाखत दिली व पक्ष निरीक्षकांना देगलूर बि...
15/10/2024

आज 90-देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी प्राध्यापक मीनाक्षीताई भोसीकर यांनी मुलाखत दिली व पक्ष निरीक्षकांना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा विकास घडवून आणण्यासाठी आपण कशा पद्धतीने तयारी करत आहोत याविषयीची सर्व माहिती दिली ..
जय हो ताई....
प्रा.मिनाक्षीताई भोसीकर

दसरा निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा....
12/10/2024

दसरा निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा....

महिला आणि युवतीसक्षामिकरणासाठी सदैव कटिबद्ध...
06/10/2024

महिला आणि युवती
सक्षामिकरणासाठी सदैव कटिबद्ध...

90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून आम्हाला उच्चशिक्षित महिला उमेदवार जे आमच्या व्यथा जाणतील ज्या आमचे प्रश्न मांडतील...
04/10/2024

90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून आम्हाला उच्चशिक्षित महिला उमेदवार जे आमच्या व्यथा जाणतील ज्या आमचे प्रश्न मांडतील, मतदारसंघातील स्थानिक उमेदवारास जो काँग्रेस पक्षाशी गेल्या तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ आहे त्यालाच आम्हाला विधानभवनात पाठवायचे आहे
होय आम्हाला सांगकाम्या नाही तर तर कर्तव्यदक्ष कर्तुत्ववान महिला रणरागिनी उमेदवाराची गरज आहे..

दर्जेदार शिक्षण महिला सशक्तिकरण सुरक्षित व सुशिक्षित देगलूर बिलोली मतदार संघ
30/09/2024

दर्जेदार शिक्षण महिला सशक्तिकरण सुरक्षित व सुशिक्षित देगलूर बिलोली मतदार संघ

Address

Degloor

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रा.मिनाक्षीताई भोसीकर समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category