Vatsalya School for Autistic & Mentally Challenged

Vatsalya School for Autistic & Mentally Challenged Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vatsalya School for Autistic & Mentally Challenged, Gat No. 92 , Near Sairaj Hotel, Pimpri.

अनेक अनेक मनस्वी आभार ♥️🚩🕉️🙏*"मानव सेवा हीच ईश्वर सेवा"* ही  भावना मनात ठेवून सलग तीन वर्षांपासून आपण मानसिक दिव्यांग मु...
09/09/2024

अनेक अनेक मनस्वी आभार ♥️🚩🕉️🙏

*"मानव सेवा हीच ईश्वर सेवा"* ही भावना मनात ठेवून सलग तीन वर्षांपासून आपण मानसिक दिव्यांग मुलांसाठी ढोल ताशा पथकचा आनंद मुलांना देत आहात ,
*आवर्तन ढोल ताशा ध्वज पथक व सर्व सदस्य* हे मानसिक दिव्यांग मुलांसाठी मोफत ढोल ताशा वाजवला जातो, आमच्या मुलांना हे पाहण्यासाठी बाहेर घेऊन जाता येत नाही , पण आवर्तन ढोल ताशा ध्वज पथक मुलांना तो आनंद देतात जो शब्दांमध्ये नाही सांगता येणार. आपल्या आदर्शवत कार्यास " वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांची संस्था, देहूगाव पुणे, महाराष्ट्र "

ही सामाजिक संस्था सलाम करून आपनास *"आवर्तन ढोल ताशा ध्वज पथक यांना सन्मानपत्र "* देऊन गौरवांकीत करत आहे, आपले मन:पूर्वक अभिनंदन ! आणि सेवाभाव कार्यासाठी शतश:आभार !!
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!! धन्यवाद

अभिनंदन 🙏✨♥️🚩🚩🕉️

०९ सप्टेंबर २०२४

*🙏🙏🙏दया नको, संधी द्या,दिव्यांगाना सामावून घ्या!*मानसिक दिव्यांग मुलांनी रंगवलेल्या पणत्या खरेदी करून मुलांच्या संगोपनास...
28/10/2023

*🙏🙏🙏दया नको, संधी द्या,दिव्यांगाना सामावून घ्या!*

मानसिक दिव्यांग मुलांनी रंगवलेल्या पणत्या खरेदी करून मुलांच्या संगोपनासाठी मदत करू शकता.

पणती🪔🪔🪔 पॅकेट्सची ऑर्डर देऊन दिव्यांग मुलांची दिवाळी आनंदात साजरी करण्यास मदत करावी.

4 🪔🪔🪔🪔पणतीचे पॅकेट्स - *Rs.60/-*
6 🪔🪔🪔🪔🪔🪔पणतीचे पॅकेट्स - *Rs.90/-*

आपली एक छोटीशी मदत दिव्यांगाच्या आयुष्यास आकार देण्यास मदत करेल.

वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांचे पुनर्वसन केंद्र.
(NGO under 80G)
Address- Yelwadi Road, Dehugaon Pune
Mo- 9922221390/9011961116
Website login - www.vatsalyapune.com
👉 Google pag https://g.page/r/CcR41hWZ1byrEAE

*वात्सल्य मतिमंद मुलांच्या* निवासी शाळेत , पेपर श्रेडिंग मशीन, वाती बनवण्याचे मशीन आहे .. आपण ज्या प्रकारे मदत करू तेवढे...
23/09/2023

*वात्सल्य मतिमंद मुलांच्या* निवासी शाळेत ,

पेपर श्रेडिंग मशीन, वाती बनवण्याचे मशीन आहे .. आपण ज्या प्रकारे मदत करू तेवढे उत्तम

*वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा,येलवाडी रोड देहूगाव पुणे.

*www.vatsalyapune.pune.com*

*☎️9922221390/9011961116*

लवकरच ...*वात्सल्य मतिमंद मुलांच्या* निवासी शाळेत , दिवाळी🪔🪔🪔 पणती कलर करण्याकरता Volunteer (स्वयंसेवक,श्रमदान ) यांची अ...
23/09/2023

लवकरच ...

*वात्सल्य मतिमंद मुलांच्या* निवासी शाळेत , दिवाळी🪔🪔🪔 पणती कलर करण्याकरता Volunteer (स्वयंसेवक,श्रमदान ) यांची अत्यंत गरज आहे, इच्छुक व्यक्ती,मित्र ग्रुप , सामाजिक संस्था किंवा सोसायटी ग्रुप , कंपनी ग्रुप यांनी कृपया इच्छुक असल्यास आपले नाव व मोबाईल नंबर पाठवावा,
*वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा,येलवाडी रोड देहूगाव पुणे. *www.vatsalyapune.pune.com*
*☎️9922221390/9011961116*

*🙏🙏🙏वात्सल्य दिव्यांग ( मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र**दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन साठी मदत मिळावी यासाठी हा उपक्रम क...
04/09/2023

*🙏🙏🙏वात्सल्य दिव्यांग ( मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र*

*दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन साठी मदत मिळावी यासाठी हा उपक्रम केला आहे, यातून मिळणाऱ्या पैशातून मुलांचे खर्च भागवणे हा उद्देश आहे, आपणास विनंती आहे बाहेरून मूर्ती घेण्याऐवजी संस्थेतुन मूर्ती घेऊन मदत करावी*

*पेणचे सुंदर रेखीव शाडू मातीचे गणेश मूर्ती विक्री साठी पत्ता -
१) वात्सल्य पुनर्वसन केंद्र येलवाडी रोड, देहूगाव.*

*२) बहिरवडे मैदान मेन गेट समोर व तामिळण डोसा शेजारी, शाहू नगर, चिंचवड पुणे - ४११०१९*

*गणेश मूर्ती खरेदी करून संस्थेस मदत करा*
*9922221390 / 9011961116*

काळाची गरज ✨
30/08/2023

काळाची गरज ✨

*आम्हास दया नको ,काम द्या !*🙏नमस्कार , वात्सल्य दिव्यांग  (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे अस...
10/10/2022

*आम्हास दया नको ,काम द्या !*
🙏नमस्कार ,
वात्सल्य दिव्यांग (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे असून आज आश्रमामध्ये ३५ विशेष अनाथ निरागस मुले व ६ महिला आहेत, संस्थेला सरकारी कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही, सर्व खर्च समाजातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने चालतो, तरी दिवाळी निमित्याने मुलांनी दिवाळी kit बनवल्या आहेत, आपण ही दिवाळी kit खरेदी करून या निरागस मुलांच्या संगोपनासाठी एक मोलाची मदत देऊ शकता,तसेच आपण जेथे काम करता ऑफिस, कंपनी व सोसायटीमधील व्यक्तीना दिवाळी kit घेण्यासाठी सांगू शकता त्यामुळे पण तुमची मदतच होईल.
*दिवाळी kit मधील वस्तू*
१) पणती - ४
२) उटणे - १ पॅकेट
३) कापूर - १ डबी
४) रांगोळी - २( लाल व पांढरा )
५) समई वात - १ पॅकेट
६) आकाश कंदील - १
७) अगरबत्ती पॅकेट - १ पॅकेट
८) हळदी - १
९) कुंकू -१
१०) शुभ - लाभ + लक्ष्मीची पाऊले -
११) जेली कँडल - १
१२) वैक्स कँडल - १
१३) हॅन्डमेड रांगोळी -१
१४) वैक्स माठ -१
१५) पूजेचे माट - ५
सर्व वस्तूंचे Kit फक्त *रुपये.१०५०/- ( एक हजार पन्नास रुपये )*

कृपया तुमचा Whatsaap No पाठवा आम्ही वस्तूंचे फोटो पाठवू ,
*आपण ऑर्डर देऊन मदत करू शकता.*
*वात्सल्य दिव्यांग (मतिमंद) मुलांची निवासी शाळा / कार्यशाळा.*
पत्ता- येलवाडी रोड, देहूगाव पुणे महाराष्ट्र
संस्थेचा मो नं -: 9922221390/
9011961116
Website login – www.vatsalyapune.com

*आम्हास दया नको ,काम द्या !*🙏नमस्कार , वात्सल्य दिव्यांग  (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे अस...
27/09/2022

*आम्हास दया नको ,काम द्या !*
🙏नमस्कार ,
वात्सल्य दिव्यांग (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे असून आज आश्रमामध्ये ३५ विशेष अनाथ निरागस मुले व ६ महिला आहेत, संस्थेला सरकारी कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही, सर्व खर्च समाजातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने चालतो, तरी दिवाळी निमित्याने मुलांनी पणती रंगवून पॅकेट बनवल्या आहेत, आपण ही पणतीचे पॅकेट्स खरेदी करून या निरागस मुलांच्या संगोपनासाठी एक मोलाची मदत देऊ शकता,तसेच आपण जेथे काम करता ऑफिस, कंपनी व सोसायटीमधील व्यक्तीना पणती पॅकेट्स घेण्यासाठी सांगू शकता त्यामुळे पण तुमची मदतच होईल.
*🪔🪔🪔🪔🪔🪔 ६ पणत्याचे पॅकेट - ९०/-*
*🪔🪔🪔🪔 ४ पणत्याचे पॅकेट - ६०/-*

कृपया तुमचा Whatsaap No वरून ऑर्डर देऊ शकता,

*हा SMS पुढे तुमच्या ग्रुप मध्ये फॉरवर्ड करूनसुद्धा मदत करू शकता.*

*Vatsalya Divyang (Mentally Re****ed) Children*
*Residential Schools / Workshops*
*(NGO under 80G)*
*Address- Yelwadi Road, Dehugaon Pune Maharashtra*

*Mo No:: 9922221390/9552532192*
*Website login - www.vatsalyapune.com*

*👉 Google map https://g.page/r/CcR41hWZ1byrEAE*

Happiness doesn’t result from what we get, but from what we give.You give but little when you give of your possessions. ...
16/07/2022

Happiness doesn’t result from what we get, but from what we give.

You give but little when you give of your possessions. It is when you give of yourself that you truly give.

*🙏🙏🙏Namaste*                                                                                                            ...
20/10/2021

*🙏🙏🙏Namaste* *Vatsalya Rehabilitation Center for Divyang (mentally re****ed) is in Yelwadi Dehugaon Pune. Today there are 24 special mentally re****ed children and 3 destitute women in the ashram.*
*The organization does not have any government grant. Now the flow of donations has been very less during the current pandemic, so the organization is facing an economic crisis.*

*Right now, on the occasion of Diwali, Divyang children have made packets by coloring Diwali diyas,*

*You can buy this diya packet, and give a valuable help for the upbringing of these differently abled children,*

*Also, you can give Diwali gifts to your company's employees and employees, in this way you will also be helped.*

*1 pack of 6 pieces - Rs 90/-*

*4 pieces 1 packet - Rs 60/-*

*You can place orders on Whatsaap 99 22 22 1390.*

*Google / Pay 9552532192*

*For donatetion*
*Vatsalya Shikshan Sanstha*
*Account No- 920010073687618*
*IFCS Code - UTIB0002841*
*Axis Bank Dapodi*

*Residential School/Workshop for Vatsalya Divyang (mentally re****ed) children.*
*Address- Yelwadi Road,* *Dehugaon Pune Maharashtra Sansthan Mo -: 9922221390 / 9011961116*

आम्हास दया नको ,काम द्या !🙏नमस्कार , वात्सल्य दिव्यांग  (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे असून...
10/10/2021

आम्हास दया नको ,काम द्या !
🙏नमस्कार ,
वात्सल्य दिव्यांग (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे असून आज आश्रमामध्ये २४ विशेष निरागस मुले व ३ महिला आहेत, संस्थेला सरकारी कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही, सर्व खर्च समाजातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने चालतो, तरी दिवाळी निमित्याने मुलांनी पणती रंगवून पॅकेट बनवल्या आहेत, आपण ही पणती खरेदी करून या निरागस मुलांच्या संगोपनासाठी एक मोलाची मदत देऊ शकता,तसेच आपण जेथे काम करता ऑफिस, कंपनी व सोसायटीमधील व्यक्तीना पणती घेण्यासाठी सांगू शकता त्यामुळे पण तुमची मदतच होईल.
🪔🪔🪔🪔🪔🪔 ६ पणत्याचे पॅकेट - ९०/-
🪔🪔🪔🪔 ४ पणत्याचे पॅकेट - ६०/-

कृपया तुमचा Whatsaap No पाठवा आम्ही फोटो पाठवू , ऑर्डर देऊन सहकार्य करू शकता

*वात्सल्य दिव्यांग (मतिमंद) मुलांची निवासी शाळा / कार्यशाळा.*
पत्ता- येलवाडी रोड, देहूगाव पुणे महाराष्ट्र
संस्थेचा मो नं -: 9922221390/
9011961116
Website login – www.vatsalyapune.com

*वात्सल्य मतिमंद मुलांच्या* निवासी शाळेत , दिवाळी🪔🪔🪔 पणती कलर करण्याकरता Volunteer (स्वयंसेवक,श्रमदान ) यांची अत्यंत गरज...
22/09/2021

*वात्सल्य मतिमंद मुलांच्या* निवासी शाळेत , दिवाळी🪔🪔🪔 पणती कलर करण्याकरता Volunteer (स्वयंसेवक,श्रमदान ) यांची अत्यंत गरज आहे, इच्छुक व्यक्ती,मित्र ग्रुप , सामाजिक संस्था किंवा सोसायटी ग्रुप , कंपनी ग्रुप यांनी कृपया इच्छुक असल्यास आपले नाव व मोबाईल नंबर पाठवावा,
*वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा,येलवाडी रोड देहूगाव पुणे. *www.vatsalyapune.pune.com*
*☎️9922221390/9011961116*

Address

Gat No. 92 , Near Sairaj Hotel
Pimpri
411508

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vatsalya School for Autistic & Mentally Challenged posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vatsalya School for Autistic & Mentally Challenged:

Share