Santosh Eknath Chakankar

Santosh Eknath Chakankar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Santosh Eknath Chakankar, Dhayari.

I am the Founder and Promoter of Sky Floor Infratech company in Nashik from 2019 and Launch first commercial project that is “NASHIK BUSINESS PARK” in Nashik City.

15/08/2020
ऋणानुबंध नव्या नात्याचेजेवढे महत्व रक्ताच्या नात्याचे एवढेच महत्वाचे हे नाते...रक्ताच्या नात्याने आतापर्यंत वाढवले आणि य...
08/05/2020

ऋणानुबंध नव्या नात्याचे

जेवढे महत्व रक्ताच्या नात्याचे एवढेच महत्वाचे हे नाते...रक्ताच्या नात्याने आतापर्यंत वाढवले आणि या नात्याने जगणे शिकवले!

गेल्या 40 दिवसांपासून या सर्वांबरोबर जगलो, एका बाजूला अतिशय कठिन हलाखीची परिस्थिति, लहान मुले,वयस्कर आजी आजोबा ,कोणी गरोदर माता यांची होणारी उपासमार तर दुसऱ्या बाजूला हे महामारिचे संकट.! हे सारं आभाळ फाटल्यासारखच म्हणावे लागेल....ही विदारक परिस्थिति पाहुन अशा वेळी आधार ट्रस्ट चे मित्र एकत्र आले आणि सुरवात झाली या नव्या उपक्रमाला.

बघता बघता या सर्व कुटुंबाची सेवा करता करता यांच्याशी नवे नातेच तयार झाले.

खरं पाहिलं तर त्यांना मदत नव्हती आमची तर आम्हावर ही जबाबदारी होती कुटुंबाची..

आभाळ फाटल डोईवर

अशी वेळ कधी येऊ नये कोणावर... एका बाजूला मदत केल्याच समाधान मानायच की ..अजूनही आपण मदतीला कमी पडतोय याच शल्य ?

फाटलेल आभाळ शिवनार तरी कसे?

27/01/2020

श्री #संतोष_चाकणकर यांनी प्रभागातील सर्व नागरीकांना या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्रलोभनांना #बळी पडू नका असे आवाहन केले आहे. निवडणूक जवळ आल्या आहेत आणि हीच संधी आहे आपली जबाबदारी पार पाडण्याची.कोणत्याही मोहाला, भूलथापांना बळी न पडता आपल्या विकासासाठी, आपल्या #प्रभागाच्या विकासासाठी #योग्य_उमेदवार निवडून देण्याची. स्वच्छ आणि पारदर्शक चारित्र्य असलेल्या श्री.संतोष चाकणकरांना #बहुमताने विजयी करा. तुमचं मत..तुमचा हक्क.. तुमच्या हक्काचा माणूस..श्री.संतोष चाकणकर.
#धायरी_वडगाव प्रभाग क्र.33 अ-गट अपक्ष उमेदवार
चिन्ह - #नारळ

27/01/2020

आपला मनमिळावू स्वभाव व समाजसेवेची तळमळ यामुळे समाजातील सर्व वर्गात आणि सर्व स्तरातील लोकांच्या मनात वैशिट्यपूर्ण छाप असलेले युवा नेते म्हणजेच श्री. #संतोष_चाकणकर. "कर्म कर,फल कि अपेक्षा मत कर" या उक्ती प्रमाणे श्री.संतोष चाकणकर या परिसरात कार्यरत आहेत. श्री.संतोष चाकणकरांचे आबालवृद्धांपासून युवकांपर्यंत सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.त्यामुळे या परिसरातील #सर्वसामान्य लोकांच्या श्री.संतोष चाकणकर यांच्याकडून #अपेक्षा_उंचावल्या आहेत. म्हणूनच आज या परिसरातील व वॉर्ड मधील बहुसंख्य युवक वर्ग, महिला वर्ग व सर्वसामान्य माणूस श्री.संतोष चाकणकर यांच्या पाठीशी आहे. श्री.संतोष चाकणकर यांनी #धायरी_वडगाव प्रभागातून जनतेचा नवा चेहरा बनवा अशी लोकांमधून मागणी होत आहे.
#धायरी - #वडगाव #प्रभाग क्र. ३३
अ-गट अपक्ष उमेदवार चिन्ह - #नारळ
#नारळा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी #विजयी करा...

सीमेवरील जवान जे आपल्या देशातील जनतेच्या रक्षणाकरिता अहोरात्र झटत आहे. आणि त्यामुळे आपण सर्व सुखाने झोप घेत आहोत पण त्या...
27/01/2020

सीमेवरील जवान जे आपल्या देशातील जनतेच्या रक्षणाकरिता अहोरात्र झटत आहे. आणि त्यामुळे आपण सर्व सुखाने झोप घेत आहोत पण त्या सैनिकांचं काय? त्यांचा विचार करायला नको? त्यामुळेच आधार सोशल ट्रस्टच्या वतीने काल एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. ''मायेचा एक घास जवानांसाठी'' ''दिवाळी फराळ'' या कार्यक्रमाला असंख्य नागरिकांनी आपली उपस्तीथी दाखवली. दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार....

27/01/2020

माननिय आमदार प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतजी पाटील साहेब यांची कार्यक्रमाला भेट आणि शुभेच्छा.

चला देशसेवेच्या या पवित्र कार्यात सहभागी होऊयात."मायेचा एक घास जवानांसाठी" या उपक्रमात सीमेवरील भारतीय जवानांसाठी दिवाळी...
27/01/2020

चला देशसेवेच्या या पवित्र कार्यात सहभागी होऊयात.
"मायेचा एक घास जवानांसाठी" या उपक्रमात सीमेवरील भारतीय जवानांसाठी दिवाळी फराळ आज जाणार आहे,आज दि.29/10/2019 सायंकाळी 7 वा. धायरी गावातुन जवळपास 50 युवक सीमेवर जात आहेत, त्यांना अभिवादन करण्यासाठी धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौकातील बिकानेर स्वीटहोम ते धायरी फाटा मिरवणूक आहे, सर्वांना विनंती आहे आपण सर्व एकत्र येऊन जवानांसोबत आहोत हे दाखवूयात....संतोष एकनाथ चाकणकर -आधार सोशल ट्रस्ट-धायरी

27/01/2020

ना दिवाळी, ना भाऊबीज, ना पाडवा, ना रक्षाबंधन....
या भारतीय सणांपैकी कोणत्याच सणांचा आनंद त्यांना परिवारासोबत घेता येत नाही.
मन त्यांनाही आहे,भावना त्यांच्याही आहेत,परिवार, नातीगोती त्यांनाही आहेत.
म्हणूनच "आधार सोशल ट्रस्ट"आपल्या सीमेवर आपल्यासाठी तैनात असणाऱ्या आपल्या "जवान भावाला" सर्व पुणेकरांनी दिलेल्या दिवाळी फराळाचा " मायेचा एक घास" घेवुन गेले होते.अतिशय आत्मियतेने भावनीक होत तुमच्या या "भावांनी" हा दिवाळी फराळ स्विकारला.त्या वेळी "जवानांना" अक्षरशः खुप गहिवरून आले आणि या मायेचा एक घास देणाऱ्या परिवारांना त्यांनी खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद दिले.
तुमचे मनापासून धन्यवाद...!
सौजन्य -आधार सोशल ट्रस्ट,धायरी, पुणे

Works & Achievements
27/01/2020

Works & Achievements

Address

Dhayari

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Eknath Chakankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Aadhar Social Trust

In Gujarati the word “Aadhar” means, “Base” or “Foundation”. Aadhar Social Trust recognized that the residing community people are illiterate, unemployed and unable to fight for their right. Looking on this situation Aadhar Social Trust has adopted holistic community development approach and started to closely work with poor marginalized people of the community, youth, children and women and enable them to access government schemes, health services and provide them livelihood linkages through skilled training.