BJP 4 Dhule City

BJP 4 Dhule City Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party –Dhule City Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

12/06/2026

मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या लेखणीतून त्यांनी जनसामान्यांच्या भावविश्वाला शब्दरूप देत त्यांच्या भावना जिवंत केल्या. त्यांच्या साहित्यसंपदेने मराठी मनाला हसवलं आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची प्रेरणा दिली. त्यांचे लिखाण आपल्याला तत्कालीन मराठी समाजाचे दर्शन घडवत राहील.

[ PuLaDeshpande, Marathi Literature, Legendary. Writer, Marathi Kavita, Punyatithi, Tribute, Ravindra Chavan ]

11/06/2026

१२ वर्षे... एकच संकल्प.. राष्ट्र प्रथम!

२०१४ मध्ये देशवासीयांनी जो विश्वास व्यक्त केला, तो २०१९ मध्ये अधिक दृढ झाला आणि २०२४ मध्ये आणखी भक्कम बनला. हा प्रवास केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचा नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा, सहभाग आणि आशीर्वादांचा आहे.

देशाला विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या मार्गावर पुढे नेण्याची संधी दिल्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाचे भारतीय जनता पार्टी परिवाराकडून मनःपूर्वक आभार.

१२ वर्षे विश्वासाची... १२ वर्षे विकासाची... १२ वर्षे विकसित भारताच्या दिशेने अविरत वाटचालीची!

10/06/2026

आदरणीय मोदीजींनी सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. २६ मे २०१४ पासून सलग ४३९९ दिवस मोदीजी पंतप्रधान पद भूषवत आहेत....

मोदीजी है तो मुमकिन है...

10/06/2026

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासाला समर्पित हा दमदार रॅप!

हा फक्त रॅप नाही, १२ वर्षांच्या बदलाची बीट आहे!
विकासाचा आवाज आता बीटवर घुमतोय!

जगाला योग देणाऱ्या भारताने योगासन स्पर्धेतही इतिहास रचला! ११४ पदकांसह भारतीय योगशक्तीचा जगभर गौरव.
10/06/2026

जगाला योग देणाऱ्या भारताने योगासन स्पर्धेतही इतिहास रचला! ११४ पदकांसह भारतीय योगशक्तीचा जगभर गौरव.

10/06/2026

विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Chandrakant Patil

09/06/2026

१२ वर्षे विश्वासाची... १२ वर्षे विकासाची... १२ वर्षे नव्या भारताच्या निर्मितीची
जनधन योजना
उज्ज्वला योजना
स्वच्छ भारत अभियान
जल जीवन मिशन
८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य,
आयुष्मान भारत
पीएम किसान सन्मान निधी,
डिजिटल इंडिया आणि यूपीआयमुळे डिजिटल क्रांती,
वंदे भारत, एक्सप्रेसवे, महामार्ग, मेट्रो आणि नवीन विमानतळांचे जाळे,
कलम ३७० हटवून राष्ट्रीय एकात्मतेला बळ,
अयोध्येत भव्य राम मंदिर,
चांद्रयान-३ चे ऐतिहासिक यश,
आदित्य-L1 मोहिम,
जी-२० अध्यक्षपदाचे यशस्वी नेतृत्व,
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता,
महिलांसाठी नारी शक्ती वंदन अधिनियम,
आणि विकसित भारत २०४७ चा संकल्प...
१२ वर्षांत भारताने जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे.

09/06/2026

१२ वर्षे अथक परिश्रम, निर्णायक नेतृत्व आणि ऐतिहासिक कामगिरी!
स्वप्न विकसित भारताचे, संकल्प १४० कोटी भारतीयांचा!

मोदी सरकार, 12 वर्षे गतिमान सरकारची !

अब नहीं रुकेंगे हम, अब नही थमेंगे कदम !

09/06/2026

आपल्या महान विचारांनी आदिवासींच्या जीवनाला दिशा देणारे जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

जल, जंगल आणि जमीन यांवरील आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी त्यांनी उभारलेला लढा भारतीय इतिहासातील एक प्रेरणादायी पर्व आहे. त्यांचे क्रांतिकारी विचार सदैव स्मरणात राहतील.

[ Bhagwan Birsa Munda, Birsa Munda, Krantisurya, Janjati, Punyatithi, Tribute, Ravindra Chavan ]

Address

Dhule

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Dhule City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share