Maha Vikas Aghadi - MVA

Maha Vikas Aghadi - MVA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maha Vikas Aghadi - MVA, Political organisation, Fort, Fort.

The Maha Vikas Aghadi often shortened to MVA, is a state-level political coalition formed after the 2019 Maharashtra Legislative Assembly election under the leadership of Sharad Pawar of the NCP, Uddhav Thackeray of Shiv Sena and Sonia Gandhi of the INC.

25/08/2021

नरेंद्र मोदी सरकार मधील केंद्रीय मंत्रीला अटक करणार पाहिली राज्य महाराष्ट्र, दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे !

     #महाविकासअघाडी          #राष्ट्रवाडी  #महाराष्ट्रNCP Speaks Ajit Pawar Nationalist Congress Party - NCP Maharashtra
19/08/2021

#महाविकासअघाडी #राष्ट्रवाडी #महाराष्ट्र

NCP Speaks Ajit Pawar Nationalist Congress Party - NCP Maharashtra

Tourists worldwide are in for a pleasant surprise as we continue to enhance MTDC’s user experience. Today, CM Uddhav Tha...
17/08/2021

Tourists worldwide are in for a pleasant surprise as we continue to enhance MTDC’s user experience. Today, CM Uddhav Thackeray ji, in the presence of DCM Ajit Pawar ji, RM Balasaheb Thorat ji, inaugurated various new initiatives, which include:

Launch of a new user-friendly website which will allow for faster and efficient bookings.

MoU’s signed with Make My Trip and goibibo to promote MTDC properties and make them more accessible & easy to book.

Following the enthusiastic reception of Nashik Boat Club, Ganpatipule Boat Club is set to welcome tourists with thrilling aquatic sports and charming beach shacks!

MoU for collaboration with SkyHigh India for a thrilling skydiving experience, furthering our steps to promote adventure tourism in the state.

MoU signed with MSIHMCT to groom and impart skills development training to MTDC employees.

These initiatives are aimed at promoting Maharashtra as a most sought-after tourist destination and promoting its unique cultural identity to the world!

Thanks to Minister Uday Samant - उदय रविंद्र सामंत ji, Minister Anil Parab ji, MP Vinayak Raut ji, MoS Aditi Tatkare ji, Principal Secretary Valsa Nair ji, MTDC MD Ashutosh Salil ji, DoT Director Dhananjay Sawalkar ji, and everyone at the department who made this possible!

NCP Speaks

#महाराष्ट्र

सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावीराज्याचे उपमुख्यमंत्री ना. ...
12/08/2021

सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावी

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्रबाहेर आहेत. सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केली आहे. याबाबत अजितदादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजितदादांनी व्यक्त केली आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्या मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असून आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंती अजितदादांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली.

बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचे अजितदादांनी पत्रात म्हटले आहे.

Maha Vikas Aghadi - MVA Nationalist Congress Party - NCP Maharashtra Ajit Pawar

राज्यातील अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये 1 टक्के आरक्षण देण्याचा तसेच अनुसूचित जातींप्रमाणे वय, परीक्षा शुल्क, शिक्षणा...
12/08/2021

राज्यातील अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये 1 टक्के आरक्षण देण्याचा तसेच अनुसूचित जातींप्रमाणे वय, परीक्षा शुल्क, शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये सवलत देण्याचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय हा अनाथांच्या जीवनात नवीन प्रकाश आणणारा ठरेल, असा मला विश्वास आहे.
राज्यातील अनाथांना 1 टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वी एप्रिल 2018 मधील शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. तथापि, आई- वडिल अशी दोन्ही पालक गमावलेली मुले, दोन्ही पालक गमावलेली मात्र बालकांसाठी कार्यरत संस्थेत, अनाथालयात संगोपन झाली आहेत अशी मुले आणि दोन्ही पालक मयत मात्र नातेवाईकांकडून संगोपन होणारी अनाथ मुले अशा वेगवेगळ्या प्रकरणांना एकच न्याय लावणे शक्य होत नसल्यामुळे अनाथ बालकांच्या व्याख्येत सुधारणा करण्याचे ठरवले होते. वेगवेगळ्या प्रकरणात एकच न्याय लावणे योग्य नसल्याने अनाथ मुलांच्या व्याख्येत बदल करून अनाथांचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन प्रवर्गात वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘अ’ या प्रवर्गामध्ये ज्यांच्या आई-वडील, भाऊ-बहीण, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका, पत्ता याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही अशा पूर्णत: अनाथ असलेल्या बालकांचा समावेश असेल. ‘ब’ या प्रवर्गामध्ये ज्या मुलाचे आई-वडील मयत आहेत तसेच ज्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख करण्यात आलेला नसेल किंवा उल्लेख असला तरी तांत्रिक कारणामुळे जात प्रमाणपत्र काढणे आणि जात वैधता पडताळणी करणे शक्य नसेल. तथापि, या बालकांचे पालनपोषण बालकांसाठी कार्यरत संस्थेत किंवा अनाथालयात झाले असेल अशा बालकांचा समावेश असेल.
‘क’ या प्रवर्गामध्ये अशी मुले ज्यांची वयाची 18 वर्ष वय होण्यापूर्वी आई-वडील मयत आहेत परंतु, त्या मुलाचे इतर नातेवाईक विशेषत: वडीलांकडचे जीवंत असून नातेवाईकाकडे बालकाचे संगोपन झालेले आहे व जातीबाबतचीही माहिती उपलब्ध आहे, अशा बालकांचा समावेश असेल.
‘अ’ आणि ‘ब’ प्रवर्गातील बालकांना नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षण आणि शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती यामध्ये सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षण लागू करताना रिक्त पदावर करण्याऐवजी एकूण पदांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आरक्षणाचे प्रमाण एकूण संवर्ग संख्येच्या 1 टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही. ‘क’ या प्रवर्गातील मुलांना नोकरीमध्ये आरक्षण लागू असणार नसून शिक्षणात आरक्षण तसेच शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अशा सवलती लागू असतील.
तीनही प्रवर्गातील अनाथांना अनुसूचित जाती प्रमाणे वय, शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क सवलत देण्यात येणार आहे. तसेच अनाथांना देण्यात येणाऱ्या अनाथ प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा तसेच प्रमाणपत्र वितरणाच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यात येणार असून त्यामुळे अनाथांना होणारा प्रक्रियेतील त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे..!!

Maha Vikas Aghadi - MVA Indian National Congress Nationalist Congress Party - NCP Nationalist Congress Party - NCP Maharashtra ShivSena

Maha Vikas Aghadi - MVA Nationalist Congress Party - NCP MaharashtraSharad Pawar Uddhav Thackeray Ajit Pawar Supriya Sul...
11/08/2021

Maha Vikas Aghadi - MVA Nationalist Congress Party - NCP Maharashtra

Sharad Pawar Uddhav Thackeray Ajit Pawar Supriya Sule Aaditya Thackeray

                             Nationalist Congress Party - NCP Nationalist Congress Party - NCP Maharashtra  Uddhav Thack...
10/08/2021



Nationalist Congress Party - NCP Nationalist Congress Party - NCP Maharashtra Uddhav Thackeray Supriya Sule Nawab Malik

Address

Fort
Fort
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Vikas Aghadi - MVA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share