Forest Department of Gadchiroli

Forest Department of Gadchiroli Social Site for Gadchiroli Forest Department

सरळसरळ सेवा वनरक्षक पद भरती 2023अनुसूचितअनुसूचित क्षेत्रातील (पेसा) वनरक्षक संवर्गातील रिक्त पदे मानधन तत्त्वावर भरणे बा...
09/10/2024

सरळसरळ सेवा वनरक्षक पद भरती 2023
अनुसूचितअनुसूचित क्षेत्रातील (पेसा) वनरक्षक संवर्गातील रिक्त पदे मानधन तत्त्वावर भरणे बाबत शारीरिक तग धरण्याची चाचणी (पुरुष उमेदवारांकरिता 25 किमी व महिला उमेदवारांसाठी 16 किमी) दि. 16.10.2024 रोजी ठिकाण मध्यवर्ती कास्ट भांडार, चांदाळा रोड, गडचिरोली या ठिकाणापासून सकाळी 06:00 वाजता करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधित उमेदवारा यांनी नोंद घ्यावी.
https://mahaforest.gov.in/index.php/news

मिटकॉन व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्या माध्यमातून 1. सौर ऊर्जा (Solar Energy) व 2. घरगुती उपकरणे दुरुस्...
11/09/2024

मिटकॉन व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्या माध्यमातून
1. सौर ऊर्जा (Solar Energy) व
2. घरगुती उपकरणे दुरुस्ती (Home Appliances Repairing)
याबाबतचे निशुल्क प्रशिक्षण वन्यजीव स्किल अकॅडमी, पांगडी गेट ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
तरी आपणा सर्वांना विनंती आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक बेरोजगार तरुणांना याबाबत माहिती देऊन प्रशिक्षणाला जाण्याकरिता प्रोत्साहित करून, सहभाग घेण्यास मा. श्री. रमेश कुमार, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांनी आवाहन केलेले आहे.

11 सप्टेंबर रोजी वन शहीद दिन साजरा केला जातो, गडचिरोली वन वृत्त अंतर्गत शहीद वन सैनिकांना आदरांजली अर्पण करूया💐ज्यांनी ज...
10/09/2024

11 सप्टेंबर रोजी वन शहीद दिन साजरा केला जातो,
गडचिरोली वन वृत्त अंतर्गत शहीद वन सैनिकांना आदरांजली अर्पण करूया💐
ज्यांनी जंगलांचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली 🙏

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या समस्त जिल्हावासीयांना हार्दिक शुभेच्छा !गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी...
26/08/2024

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या समस्त जिल्हावासीयांना हार्दिक शुभेच्छा !

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली.

Address

Office Of Chief Conservator Of Forests, Potegaon Road
Gadchiroli
442605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Forest Department of Gadchiroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share