BJP 4 Gondia

BJP 4 Gondia Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Gondia Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

27/05/2026

पत्रांपासून डिजिटल सेवांपर्यंत 'इंडिया पोस्ट' आज नव्या भारताच्या विकासयात्रेचा आधार बनले आहे. जनतेपर्यंत पोहचलेला थेट लाभ देशात विश्वासाचे जाळे विणतोय..

27/05/2026

अभ्यासू व दूरदर्शी नेतृत्व, आमचे नेते, केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Heartiest birthday greetings to our great leader, Hon. Union Minister Nitin Gadkari Ji.
Wishing you a long life and good health!

Nitin Gadkari
#नितीन_गडकरी

राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती...आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा ते अंत्योदयाचे उद्दिष्ट, 12 वर्षांची संकल्पसिद्धी...विशेष संग्रा...
26/05/2026

राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती...

आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा ते अंत्योदयाचे उद्दिष्ट, 12 वर्षांची संकल्पसिद्धी...
विशेष संग्राह्य अंकाचे अनावरण...
#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

26/05/2026

'पा'-'पारदर्शकता'! घोटाळे आणि दलालांचे राज्य संपवणारा ऐतिहासिक बदल.
मध्यस्थांची साखळी मोडून काढत मोदी सरकारने देशात 'Zero Corruption' मॉडेल यशस्वीपणे लागू केले आहे. आज 'डिजिटल इंडिया' आणि 'DBT' मुळे जनतेचा पैसा थेट जनतेच्याच खात्यात जमा होतोय. वशिलेबाजी आणि लाचखोरी नष्ट करून देशाचा विकास हाच एकमेव अजेंडा ठेवणाऱ्या विचारसरणीची... 'भा.ज.पा.'ची १२ यशस्वी वर्षे!
Narendra Modi Devendra Fadnavis
#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

मोदी सरकार... समृद्ध भारताच्या संकल्पनेला साकार करणारी ताकद . ग्लोबल नेतृत्वापासून अंत्योदया पर्यंत... विकासाभिमुख सरकार...
26/05/2026

मोदी सरकार... समृद्ध भारताच्या संकल्पनेला साकार करणारी ताकद . ग्लोबल नेतृत्वापासून अंत्योदया पर्यंत... विकासाभिमुख सरकार म्हणजे मोदी सरकार !
Narendra Modi

25/05/2026

'ज'-'जनकल्याण'.. 'अंत्योदय'चा संकल्प प्रत्यक्षात आणणारे मोदी सरकार!
गेल्या १२ वर्षांत देशातील तळागाळातील प्रत्येक नागरिक, वंचित घटक , महिला आणि शेतकऱ्यांचे जीवन सुकर करणे, हेच मोदी सरकारच्या प्रत्येक धोरणाचे उद्दिष्ट राहिले आहे. मोफत रेशन असो, हक्काचे घर असो की मोफत उपचार... प्रत्येक पाऊल फक्त आणि फक्त जनतेच्या कल्याणासाठी!
आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना आणि पीएम आवास सारख्या योजनांमुळे कोट्यवधी भारतीयांचे जीवन सुलभ झाले.
देशातील १४० कोटी जनतेचे 'जनकल्याण'.. 'भा.ज.पा.'!
Narendra Modi

25/05/2026

📍 LIVE ! राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती | विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा | 12 Years of Modi Govt !!

25/05/2026

G20 आणि WTO… जागतिक व्यासपीठावरही भारताच्या शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक बांधवांच्या हक्कांसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची खंबीर भूमिका मांडत असतात…
Narendra Modi

24/05/2026

'भा' -'भारतीयत्व' आणि 'आत्मनिर्भरतेचा' आत्मविश्वास!
२०१४ पूर्वी परदेशी वस्तूंवर अवलंबून असणारा भारत, आज 'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया'च्या बळावर जगावर राज्य करतोय. आपल्या तरुणांच्या टॅलेंटला जागतिक ओळख देणारी आणि देशात स्वाभिमान रुजवणारी विचारसरणी... 'भा.ज.पा.'!
Narendra Modi

Address

Gondia
441601

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Gondia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share