Amol kirtikar

  • Home
  • Amol kirtikar

Amol kirtikar amol kirtikar,general secretary yuva sena http://www.facebook.com/home.php?sk=group_105579322841475&ap=1

युवा सेना .....
शिवसेनेच्या तरुणांची वायुसेना म्हणजेच युवा सेना.
तरुणांना अधिक सक्षमपणे राजकारणात , समाजकरणात सामावून घेण्यासाठी कटीबद्ध असणारी संघटना म्हणजेच युवा सेना.
गरज तेथे युवा सैनिक असतील व आवश्यक तेथे युवा सेवकही होतील.
आरोग्य , रोजगार , शिक्षण आणि युवकांचे प्रश्न सोडविणारी सामाजिक चळवळ म्हणजे युवा सेना.
युवकांनी युवकांसाठी युवकांचे तयार केलेले व्यासपीठ म्हणजे युवा सेना.
सामाजिक , राजकीय

ध्येयवादाशी निगडीत असणारे नेते घडविण्याची चळवळ म्हणजे युवा सेना.
युवा सेनेद्वारे तरुण आमदार , हृदयाने तरुण असलेले सर्व महिला-पुरुष एकत्रितपणे सामाजिक ध्येयाने पछाडून कार्य करणार्‍या शिवसैनिकांची संघटना म्हणजे युवा सेना.
नव्या विचाराने प्रेरित होऊन धडपडणार्‍या युवकांची संघटना म्हणजे युवा सेना.
जात-गोत्र-धर्म एकच शिवसेना - शिवसेना - शिवसेना.
युवा म्हणजे वायूच्या वेगाने जाणारे म्हणूनच युवा सेना वायूच्या वेगाने जाणार आणि महाराष्ट्रातील सामान्यांतील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणार.
युवा सेना पक्ष नसून एक चळवळ आहे.
शिवसेनेची अंगिकृत संघटना युवा सेना , युवा सेना.

Address

Snehadeep, Pahadi Pul, Road No. 2, Arey Road
Goregaon East

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol kirtikar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amol kirtikar:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share