Hupari Municipal Council Hupari

Hupari Municipal Council Hupari This Is Official Facebook Account Handler For Hupari Municipal Council

             #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
30/10/2022

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

स्वराज्य महोत्सव- ८ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट            #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
07/08/2022

स्वराज्य महोत्सव- ८ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

11/04/2022

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

             #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
11/04/2022

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

06/04/2022
हुपरी नगरपरिषद माझी वसुंधरा 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गतजागतिक महिला दिनानिमित्त आयोजितमॅरेथॉन 2022एक धाव स्वच्छत...
07/03/2022

हुपरी नगरपरिषद
माझी वसुंधरा 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित
मॅरेथॉन 2022

एक धाव स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी

महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र वयोगट -
महिला/ पुरुष - पहिला गट - वय वर्ष 12-25
महिला/ पुरुष - खुला गट- वय वर्षे 26 आणि त्यापुढील

प्रत्येक वयोगटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक

दिनांक 8 मार्च 2022
वेळ- सकाळी 7.00

मॅरेथॉन मार्ग : जवाहर चौपाटी ते शिवाजी चौक (गावभाग) पर्यंत
मॅरेथॉनचे अंतर : अंदाजे 2.5 किमी
सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी
https://forms.gle/bcmnh73fXhdevUBDA हा फॉर्म भरून आपला प्रवेश नोंदवा.



#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

🌲 हुपरी नगरपरिषद हुपरी🌲🌳माझी वसुंधरा अभियान🌳🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️♻️स्वच्छता अभियान♻️हुपरी नगरपरिषद हुपरी तर्फे आज द...
23/02/2022

🌲 हुपरी नगरपरिषद हुपरी🌲
🌳माझी वसुंधरा अभियान🌳
🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️
♻️स्वच्छता अभियान♻️
हुपरी नगरपरिषद हुपरी तर्फे आज दि.23/02/2022 रोजी संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत हुपरी शहरामधील पंचगंगा नदी घाट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी,पंचगंगा नदी घाट येथे स्वच्छता करण्यात आली.तसेच,जल या घटकाअंतर्गत जलस्त्रोत येथे स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. #माझीवसुंधराअभियान_2 #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव # #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

🌲 हुपरी नगरपरिषद हुपरी🌲🌳माझी वसुंधरा अभियान🌳🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️♻️राडारोडा कचरा पुनर्वापर♻️हुपरी नगरपरिषद हुपरी तर...
21/02/2022

🌲 हुपरी नगरपरिषद हुपरी🌲
🌳माझी वसुंधरा अभियान🌳
🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️
♻️राडारोडा कचरा पुनर्वापर♻️
हुपरी नगरपरिषद हुपरी तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हुपरी शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मैदानामध्ये जुने वापरलेले पेविंग ब्लॉक्सचा(C & D Waste) स्लोप स्ट्याबीलायजेशन (Slope Stabilization) करण्याकरिता पुनर्वापर करण्यात आला. #माझीवसुंधराअभियान_2 #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

🌳 हुपरी नगरपरिषद हुपरी🌳🌲 माझी वसुंधरा अभियान🌲🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️🚫प्लास्टिक बंदी🚫 # धडक कारवाई  #हुपरी नगरपरिषद हु...
21/02/2022

🌳 हुपरी नगरपरिषद हुपरी🌳
🌲 माझी वसुंधरा अभियान🌲
🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️
🚫प्लास्टिक बंदी🚫
# धडक कारवाई #
हुपरी नगरपरिषद हुपरी तर्फे हुपरी शहरामध्ये व्यापारी क्षेत्रे,किरकोळ विक्रेते,मुख्य बाजारपेठ इ.ठिकाणी प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली.यावेळी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत युध्यपातळीवर शहरामध्ये धडक कारवाई करण्यात आली.यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली व प्लास्टिक बंदी च्या कडक अमंलबजावणी बाबत सूचना देण्यात आल्या. #माझीवसुंधराअभियान_2 #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

🌲 हुपरी नगरपरिषद हुपरी🌲🌳 माझी वसुंधरा अभियान🌳🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️⭐ स्टार रेटिंग उपकरणे ⭐हुपरी नगरपरिषद हुपरी तर्फे...
21/02/2022

🌲 हुपरी नगरपरिषद हुपरी🌲
🌳 माझी वसुंधरा अभियान🌳
🏞️ स्वच्छ सर्वेक्षण 2022🏞️
⭐ स्टार रेटिंग उपकरणे ⭐
हुपरी नगरपरिषद हुपरी तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जेची बचत करून पर्यावरण संवर्धनासाठी,हुपरी शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांना स्टार रेटिंग असणारी उपकरणे जास्तीत जास्त विक्री करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना करण्यात आल्या. #माझीवसुंधराअभियान_2 #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

Address

Hupari
Hupari
416203

Opening Hours

Monday 9:45am - 6:30pm
Tuesday 9:45am - 6:30pm
Wednesday 9:45am - 6:30pm
Thursday 9:45am - 6:30pm
Friday 9:45am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hupari Municipal Council Hupari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Hupari Municipal Council Hupari:

Share