Amol Chougule Saheb

Amol Chougule Saheb जनतेचा सेवक, आपल्या विकासासाठी कटिबद्ध. "आपल्या परिसराच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्नशील." "वचनपूर्ती आणि जनहित हेच कार्य." "आपला माणूस, आपल्यासाठी."

14/05/2026

छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा:स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

#संभाजीमहाराज

05/05/2026

शिवनाकवाडी....

30/04/2026

दगड होईन तर सह्याद्रीचा माती झालो तर महाराष्ट्राची तलवार झालो तर आई भवानीची होईन माझ्या महाराष्ट्राचेच गुणगान गाईन... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

#महाराष्ट्र

24/04/2026

मौजे शिरढोण येथे रमजानशेठ बाणदार हायस्कूल मध्ये आयोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सौ अर्चना अमोल चौगुले यांच्यासह उपस्थित राहून सत्कार स्वीकारला.

24/04/2026

पोषण आहार कार्यक्रम यड्राव
सौ अर्चना अमोल चौगुले जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर

शिव - बसव जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
19/04/2026

शिव - बसव जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

शिवनाकवाडी येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पात काही तांत्रिक व भौगोलिक अडचणीमुळे व्यत्यय येत होता. गेली महिनाभर सर्व बाबी...
16/04/2026

शिवनाकवाडी येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पात काही तांत्रिक व भौगोलिक अडचणीमुळे व्यत्यय येत होता. गेली महिनाभर सर्व बाबींचा अभ्यास करून त्यावर ग्रामपंचायत स्थानिक नागरिक यांच्या मदतीने पर्याय शोधून पाणीपुरवठा विभाग शिरोळ उपअभियंता यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करून साफसफाई केली व जागेवर प्लांट लेआऊट टाकून घेतले..
जिल्हा परिषद यड्राव मतदारसंघामध्ये समाविष्ट या गावाने निवडणुकीमध्ये मला खूप दिलदार मनाने व विश्वासाने साथ दिली. या ठिकाणी कामात मदत करताना मनास विलक्षण आनंद मिळत आहे.
मी देव बिरदेवाचे आभार मानतो आणि अशीच विकासाभिमुख कामे करण्याची ताकद मला मिळू दे अशी प्रार्थना करतो.
#शिवनाकवाडी

13/04/2026

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री,
महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व,
महामानवाला प्रणाम…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

A/P TAKAWADE
Ichalkaranji
416121

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Chougule Saheb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category