Ankushrao Tope College Library,Jalna

Ankushrao Tope College Library,Jalna Library & Information Science, Library Lovers Library and Information science

22/06/2025

   #अंकुशराव_टोपे_महाविद्यालय_जालना
19/06/2025


#अंकुशराव_टोपे_महाविद्यालय_जालना

07/06/2025

#अंकुशराव_टोपे_महाविद्यालय_जालना

दि.०६/०१/२०२५ रोजी अंकुशराव टोपे  महाविद्यालय ग्रंथालयात   #वाचन_संकल्प_महाराष्ट्राचा हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी  ...
16/01/2025

दि.०६/०१/२०२५ रोजी अंकुशराव टोपे महाविद्यालय ग्रंथालयात #वाचन_संकल्प_महाराष्ट्राचा हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

MSFDA व परिवर्तन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, अंकुशराव टोपे महाविद्यालय,जालना येथे  दि.०८,०९ /०१/२०२५ रोजी  "य...
10/01/2025

MSFDA व परिवर्तन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, अंकुशराव टोपे महाविद्यालय,जालना येथे दि.०८,०९ /०१/२०२५ रोजी "युवा मानसरंग" मानसिक आरोग्य या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित सर यांनी केले. मानसशास्त्र विभाग प्रमुख व या कार्यशाळेच्या मुख्यसंयोजक डॉ. सुजाता देवरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेला Resource Persons रेश्मा कचरे मॅडम, कृतार्थ शेगावकर व गणेश नन्नावरे सर यांनी मानसिक आजाराचे करणे, मानसिक आजाराचे लक्षणे, मानसिक आजारावर उपाय व मानसिक आजाराचे परिणाम इ. सोदाहरणसह मार्गदर्शन केले. यावेळी भित्तिचित्रे प्रदर्शनाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. या कार्यशाळेत प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा.शिक्षण महर्षी ॲड. अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्...
18/09/2024

मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा.शिक्षण महर्षी ॲड. अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ....💐💐

 आज  #अंकुशराव_टोपे_महाविद्यालय_ग्रंथालय_जालना_ येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांची 132 वी. जयंत...
12/08/2024


आज #अंकुशराव_टोपे_महाविद्यालय_ग्रंथालय_जालना_ येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांची 132 वी. जयंती साजरी करण्यात आली. डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन देशभर "राष्ट्रीय ग्रंथपाल दिन" म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित , प्र.ग्रंथपाल श्रीमती नंदा पवळ, प्र. कार्यालयीन अधीक्षक श्री. सुरेश चव्हाण व ग्रंथालय कर्मचारी श्री.अशोक कुडधने, श्री.ज्ञानेश्वर वाजे, श्री.कुणाल शिंदे, श्री. बळीराम मदनुरे,वसंतराव हिवाळे, श्री.बबन भुसारे व सौ.कविता पवार हे कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.

 #अंकुशराव_टोपे_महाविद्यालय_जालना येथील. BA,  पासB.Com, पासB.Sc.पासBCA पासMAM.ComM.Sc. च्या सर्व विद्यार्थ्यांनी राज्य प...
08/07/2024

#अंकुशराव_टोपे_महाविद्यालय_जालना येथील.
BA, पास
B.Com, पास
B.Sc.पास
BCA पास
MA
M.Com
M.Sc.
च्या सर्व विद्यार्थ्यांनी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई तर्फे आयोजित करण्यात येत असलेली परीक्षा द्यावी. सदर परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना UPSC परीक्षेसंदर्भातील प्रशिक्षण , होस्टेल व भोजन मोफत दिले जाते... सदरील परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी फार्म भरावेत...

  दि.16/02/2024 रोजी जालना येथील  कस्तुरबा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी व शिक्षक यांनी अंकुशराव टोपे महाविद...
17/02/2024


दि.16/02/2024 रोजी जालना येथील कस्तुरबा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी व शिक्षक यांनी अंकुशराव टोपे महाविद्यालय ग्रंथालयाला भेट देऊन ग्रंथालयातील साहित्य व कामकाज या विषयी माहिती जाणून घेतली.

14/01/2024

Address

Jalna

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankushrao Tope College Library,Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share