28/08/2026
नमो बुद्धाय | जय भीम 💙
आज लुंबिनी बुद्ध विहार, कोळसेवाडी (कल्याण पूर्व) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना संपन्न झाली. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून सहभागी झालो व वंदना केली.
तथागत बुद्धांचे शांती, प्रज्ञा, शील आणि करुणेचे विचार आपल्या सर्वांच्या जीवनाला योग्य दिशा देवोत, हीच सदिच्छा.
विहार समिती व सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन!
विशाल विष्णू पावशे
जिल्हाध्यक्ष - कल्याण डोंबिवली महानगर जिल्हा
वंचित बहुजन आघाडी