आपला जनसेवक हरिष भोईर

  • Home
  • India
  • Kalyan
  • आपला जनसेवक हरिष भोईर

आपला जनसेवक हरिष भोईर जनतेचा सेवक (जनसेवक)
आपला जनसेवक हरिष सुनिल भोईर

22/07/2025
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार साहेब आपणास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
22/07/2025

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित दादा पवार साहेब आपणास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

हैची दान देगा देव तुझा विसर न व्हावा!कामिका एकादशी  निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻
21/07/2025

हैची दान देगा देव तुझा विसर न व्हावा!
कामिका एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻

आपल्या सुख आणि दुःखाच्या भावना व्यक्त करणाऱ्या जागतिक इमोजी दिन
17/07/2025

आपल्या सुख आणि दुःखाच्या भावना व्यक्त करणाऱ्या
जागतिक इमोजी दिन

सत्य किती लपविण्याचा प्रयत्न केला, तरी विजय नेहमी सत्याचा होतो.!आंतरराष्ट्रीय न्याय दिन
17/07/2025

सत्य किती लपविण्याचा प्रयत्न केला, तरी विजय नेहमी सत्याचा होतो.!
आंतरराष्ट्रीय न्याय दिन

स्वराज्याचे शिलेदार त्यागी, स्वामीनिष्ठ, करारी, पराक्रमी लढवय्ये *वीर बाजीप्रभू देशपांडे* यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम...
13/07/2025

स्वराज्याचे शिलेदार त्यागी, स्वामीनिष्ठ, करारी, पराक्रमी लढवय्ये
*वीर बाजीप्रभू देशपांडे* यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻

प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण !छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत
12/07/2025

प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण !
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

प्लास्टिकला आपल्या आयुष्यातून हद्दपार करा, पर्यावरण आणि धरतीचे संरक्षण कराजागतिक पेपर बॅग दिन
12/07/2025

प्लास्टिकला आपल्या आयुष्यातून हद्दपार करा, पर्यावरण आणि धरतीचे संरक्षण करा
जागतिक पेपर बॅग दिन

राजे म्हणून जन्माला नाही आलो पण शिवाजीराजे म्हणून मरण्याचं भाग्य मिळालेस्वराज्याचे शिलेदार वीर शिवा काशीद यांना पुण्यतिथ...
12/07/2025

राजे म्हणून जन्माला नाही आलो पण शिवाजीराजे म्हणून मरण्याचं भाग्य मिळाले

स्वराज्याचे शिलेदार वीर शिवा काशीद यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻

॥ गुरुब्रह्मा गुरुविष्णु, गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः ||गुरु पौणिमा निमित्त सर्व गु...
10/07/2025

॥ गुरुब्रह्मा गुरुविष्णु, गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः ||

गुरु पौणिमा निमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻

Address

Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला जनसेवक हरिष भोईर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category