बीएसपी कल्याण डोंबिवली

  • Home
  • India
  • Kalyan
  • बीएसपी कल्याण डोंबिवली

बीएसपी कल्याण डोंबिवली बाबा के बच्चों के बगर इस देश का शासन चलने नहीं दूँगा समता मूलक समाज के लिए संघर्ष हमारा संघर्ष जारी🐘

16/07/2026

💙 बहुजन समाज पार्टी 💙
कल्याण ग्रामीण विधानसभा

📢 आढावा बैठक

कल्याण ग्रामीण विधानसभा अंतर्गत सर्व पदाधिकारी, सेक्टर प्रभारी, बूथ कमिटी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

🗓 दिनांक: १८ जुलै २०२६ (शनिवार)
🕖 वेळ: सायंकाळी :६:०० वाजता

📍 स्थळ:
टाटा पॉवर हाऊस, जय भीम नगर, नालंदा बुद्ध विहार

सर्व पदाधिकारी, सेक्टर कमिटी, बूथ कमिटी व कार्यकर्त्यांनी या आढावा बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतामूलक विचारांचा रथ अधिक बळकट करण्यासाठी आपले योगदान द्यावे.

जय भीम! जय भारत! 💙

– बहुजन समाज पार्टी, कल्याण ग्रामीण विधानसभा

21/06/2026

जय भीम...

बुद्धभूमी फाउंडेशन संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शक्तीचा वापर करून बुद्धमूर्ती हटविण्यात आल्या होत्या. तसेच भंतेजींना अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी ४ वाजता बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पाठिंब्याचे पत्र देण्यात येणार आहे.

तरी कल्याण पूर्व विधानसभा कमिटीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी ठीक ३:३० वाजता कल्याण पश्चिम येथे उपस्थित राहावे, ही विनंती.

आपला विश्वासू
आत्मेश कृष्णा मिठबावकर
बीएसपी प्रभारी - कल्याण पूर्व विधानसभा

जय भीम 🙏

09/06/2026

बुद्धभूमी फाउंडेशन ची बसपा उचलेल संसदेत आवाज.........
BSP ची भूमिका स्पष्ट ......
दिनांक ०७/०६/२०२६ रोजी सायंकाळी बुद्धभूमी फाउंडेशन येथे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अॅड. सुनील डोंगरे साहेब, कल्याण शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व भीमसैनिक यांनी भेट देऊन बुद्धभूमी फाउंडेशन संदर्भातील सर्व बाबी सविस्तर जाणून घेतल्या.
या भेटीदरम्यान आम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित भंते यांनी या जागेचे संरक्षण केले, तिचे अस्तित्व जपले आणि बौद्ध समाजासाठी ती सुरक्षित ठेवण्याचे कार्य केले आहे. या ठिकाणी विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्ध मोर्चे, विवाह सोहळे यांचे आयोजन होत आले आहे.
या जागेबाबत भंते यांची भूमिका स्पष्ट आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी ही जागा जतन व्हावी, येथे शिक्षण, आरोग्य आणि समाजहिताच्या विविध सुविधा उभ्या राहाव्यात, ही त्यांची प्रमुख इच्छा आणि संकल्पना...

CMOMaharashtra Dr Shrikant Eknath Shinde Er Ram Ji Gautam बसपा परिवार ठाणे महाराष्ट्र

21/05/2026
15/05/2026

मायावतीजी……….

🐘 बहुजन समाज पार्टी 🐘मा. सुदामजी गंगावणे साहेब यांची बहुजन समाज पार्टीच्या कल्याण लोकसभा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात ...
21/04/2026

🐘 बहुजन समाज पार्टी 🐘

मा. सुदामजी गंगावणे साहेब यांची बहुजन समाज पार्टीच्या कल्याण लोकसभा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!

सुदामजी गंगावणे साहेब हे एक प्रामाणिक पत्रकार असून बहुजन समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले, संघर्षशील व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा समाजासाठी असलेला लढाऊ स्वभाव, प्रखर विचारसरणी आणि सरकारी यंत्रणांवर असलेला प्रभाव नक्कीच बहुजन समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

बहुजन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत, राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रेरणादायी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

साहेब, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

जय भीम! जय भारत! जय बहुजन!

आत्मेश कृष्णा मिठबावकर
बीएसपी प्रभारी – कल्याण पूर्व विधानसभा



💙 ❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😎💯💯💯💯

19/04/2026

We are born for history………

.sunildongre_bsp

Address

कल्याण डोंबिवली
Kalyan
421306

Alerts

Be the first to know and let us send you an email when बीएसपी कल्याण डोंबिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share