वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली महानगर जिल्हा अध्यक्ष -विशाल विष्णू पावशे

  • Home
  • India
  • Kalyan
  • वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली महानगर जिल्हा अध्यक्ष -विशाल विष्णू पावशे

वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली महानगर जिल्हा अध्यक्ष -विशाल विष्णू पावशे वंचित बहुजन आघाडी कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष विशाल विष्णू पावशे यांचे अधिकृत पेज | वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

वंचित बहुजन आघाडी - खोणी धामटाण कार्यकारणी जाहीर!​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यां...
14/06/2026

वंचित बहुजन आघाडी - खोणी धामटाण कार्यकारणी जाहीर!

​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या संघटन बांधणी आदेशानुसार, तसेच कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष विशालजी पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण ग्रामीण अध्यक्ष रतनजी जाधव यांच्या सूचनेनुसार खोणी धामटाण कार्यकारणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
​नवनियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणे:

​अध्यक्ष: राहुल गायकवाड
​महासचिव: कुणाल साळवे
​उपाध्यक्ष: सुनील कांबळे
​उपाध्यक्ष: संदेश साळवे
​सचिव: गंगाराम पवार
​सचिव: मंथन गमरे
​सचिव: चंद्रकांत बल्लाळ
​सचिव: नितीन भाऊसार
​संघटक: राजेश मोरे
​संघटक: तुकाराम रोकडे
​संघटक: शरद गायकवाड
​संघटक: संदीप असवले

​🤝 नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!

पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून, संघटनेची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या सर्वांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा आणि क्रांतिकारी जयभीम!

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष , स्वाभिमानी नेते, बहुजनहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्द...
10/05/2026

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष , स्वाभिमानी नेते, बहुजनहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🎂🌹

े_स्वाभिमान_दिवस

10 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन!पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक...
08/05/2026

10 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन!

पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

ी_निकाल

14/04/2026
 #बाबासाहेब, तुम्ही दिलेला संविधान हा केवळ कागद नाही, तर प्रत्येक शोषित-पीडित व्यक्तीचा हक्क आहे.या जयंतीदिनी संविधानाचे...
13/04/2026

#बाबासाहेब, तुम्ही दिलेला संविधान हा केवळ कागद नाही, तर प्रत्येक शोषित-पीडित व्यक्तीचा हक्क आहे.
या जयंतीदिनी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेऊया. जय संविधान! जय भीम!

Address

Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली महानगर जिल्हा अध्यक्ष -विशाल विष्णू पावशे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share