Jadhavwadi

Jadhavwadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jadhavwadi, Landmark & historical place, Kamothe, Kamothe.

07/02/2020
सीबील क्रेडिट स्कोअर तुमची आमची आर्थिक कुंडली.आजच्या काळात घरासाठी, गाडीसाठी, लग्नासाठी आणि इतर गोष्टींसाठी सहज कर्ज उपल...
08/02/2019

सीबील क्रेडिट स्कोअर तुमची आमची आर्थिक कुंडली.

आजच्या काळात घरासाठी, गाडीसाठी, लग्नासाठी आणि इतर गोष्टींसाठी सहज कर्ज उपलब्ध होते. अर्थात, हे कर्ज मंजूर होणे किंवा नाकारले जाणे हे तुमच्या ‘क्रेडिट स्कोअर’वर अवलंबून असते हे अनेकांना माहीत नसते. सिबिलसह (CIBIL) काही संस्था हा क्रेडिट रिपोर्ट तयार करीत असतात. तुम्ही कर्जाची किंवा क्रेडिट कार्डच्या बिलांची परतफेड कशी करीत आहात, ती वेळेत होते आहे की नाही, हाच तो ‘क्रेडिट स्कोअर’. म्हणजे तुमच्या आर्थिक ‘पापपुण्या’ची नोंदच जणू सिबिलरूपी ‘चित्रगुप्त’ करीत असतो. तेव्हा कर्ज नक्कीच घ्या, पण ठरल्याप्रमाणे परतफेड करून आपले ‘क्रेडिट’ सांभाळा!

आपला CIBIL आजच चेक करा

https://www.creditmantri.com/share-code/?referral_code=JEZD1826PJ

तुम्ही उच्चशिक्षित तसेच पगारदार असाल आणि तुम्हाला लग्न करायचे असेल, घर किंवा नवी कार घ्यायची असेल तर आपली बिले आणि हप्ते वेळच्या वेळी फेडा. तुम्ही म्हणाल की, याचा आणि लग्न-घर-कार इत्यादी गोष्टींचा काय संबंध? पण संबंध आहे. तो प्रत्यक्ष दिसत नसला तरी अप्रत्यक्षरीत्या तुमच्या आर्थिक क्षमतेची मोजदाद तिसऱ्याच ठिकाणी होत असते. तुमची बिल भरण्याची किंवा न भरण्याची कृती, तुमची कर्ज घेण्याची आणि त्याच्या परतफेडीच्या क्षमतेची मोजदाद कुठे तरी होत असते हे जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कदाचित खरे वाटणार नाही, पण हे खरे आहे. त्यामुळे वरील गोष्टी वेळीच न करण्याची प्रवृत्ती तुमचे लग्नाचे स्वप्न धोक्यात आणू शकते.
आजच्या काळात एकवेळ कुंडली पाहिली नाही तरी चालेल, पण विवाहेच्छुक मंडळींनी लग्न करण्यापूर्वी सिबिल (CIBIL) स्कोअर पाहून घेणे योग्य ठरेल!

CIBIL हा कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. सिबिल यंत्रणा ही बँकेला ग्राहकांचा क्रेडिट रिपोर्ट (ऋणपत्रक) मिळवून देणारी यंत्रणा आहे. अर्थात हा क्रेडिट रिपोर्ट म्हणजे असतो तरी काय? तो बँकेला का हवा असतो? आणि कसा मिळतो? सिबिल यंत्रणा यात काय आणि कशा प्रकारे मदत करते, असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न लेखात केला आहे.

05/06/2018

उद्योग आधार – गरज व महत्त्व

भांडवली उभारणीचे विविध पर्याय आपण पाहिले. भांडवलनिर्मिती करताना तारण नसल्यास काय करावे ते पाहिले. त्यात नवउद्योजकांसाठी पर्वणी ठरलेला भांडवलनिर्मितीचा मार्ग म्हणजे मुद्रा कर्ज. हे मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी आपला उद्योग नोंद असणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या उद्योगाचा आधार नंबर म्हणजे उद्योग आधार कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उद्योग आधार नोंदणी केलेल्या उद्योजकाला मुद्रा कर्ज मिळणे इतर उद्योजकापेक्षा सोपे ठरते. कारण उद्योग आधार ही आधार कार्ड प्रमाणेच उद्योजकाची वैशिष्टपूर्ण ओळख असते. या उद्योग आधार कार्डावर एक व्यवसायिक एकाहून अधिक उद्योगाची नोंदणी करु शकतो.

बहुतांश लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर आपला उद्योग रजिस्टर करतात. त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगाची नोंद प्रत्यक्षरित्या केली जात नाही. व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाचे (MSME) चे लाभ उद्योजकांना मिळत नाहीत. कारण एमएसएमई केंद्र सरकारच्या अधिकाराखाली चालणारे खाते आहे. त्यामुळे आपला उद्योग हा MSME मध्ये रजिस्टर / नोंद करण्यासाठी उद्योग आधार हे एक महत्त्वाचे साधन ठरते. त्यानंतर या उद्योजकांना MSME चे लाभ मिळतात. मुद्रा कर्ज हे सुध्दा MSME साठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे उद्योग आधार असल्यास मुद्रा कर्ज मिळवताना त्याचा फायदा होतो.

ऑनलाईन उद्योग आधार काढण्यासाठी 8879458104 वर संपर्क करा

Charges Rs.250/- only.

उद्योगआधार

नमस्कार,

सर्व उद्योजक गुमास्ता परवानगी (shop act licence) बद्दल पोस्ट टाकतात,त्याबद्दल मी एक माहिती देऊ इच्छितो की,महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता shop act licence आता सर्वांना बंधनकारक राहिलेले नाही आहे, ज्या उद्योजकांकडे 9 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्यांनाच shop act licence काढणे आवश्यक आहे.

ज्यांनी नवीन उद्योग किंवा दुकाने सुरू केले आहे आणि त्यांना फक्त सरकारला सांगणे किंवा सरकार दफ्तरी आपण नवीन उद्योग सुरू केला याची नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगआधार काढणे आवश्यक आहे. उद्योगआधार काढल्यामुळे ज्या लोकांजवळ shop act licence नाही आहे त्या लोकांना बँकांमध्ये current account काढण्यासाठी प्रूफ म्हणून उद्योग आधार जोडता येईल

हे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही., त्यामुळे इराणचं कर्ज मोदी सरकारने फेडलं, हे म्ह...
29/05/2018

हे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही., त्यामुळे इराणचं कर्ज मोदी सरकारने फेडलं, हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा दिवसागणिक भडका उडतोय. त्यावरून केंद्र आणि राज्य सरकारांवर विरोधकांकडून टीकास्त्र सोड....

शरदचंद्र पवार यांची सभा आणि गर्दी हे समीकरण महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे बघत आला आहे. काही वर्षांपूर्वी साहेबांची सभा ऐ...
12/05/2018

शरदचंद्र पवार यांची सभा आणि गर्दी हे समीकरण महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे बघत आला आहे. काही वर्षांपूर्वी साहेबांची सभा ऐकण्यासाठी सायकलीवरून गेल्याच्या आठवणी सांगणारे लोक भेटतात. दक्षिण महाराष्ट्रात आजही काही घर आहेत त्या घरात साहेबांची सभा ऐकायला सहकुटुंब जातं, अगदी साहेबांची सभा जाहीर झाल्यापासून त्या घरातील लोकांना त्या दिवसाची प्रतीक्षा असते. असे भाग्य अलीकडच्या काळातील नेत्यांना कवचितच मिळते.

शरदचंद्र पवार यांची सभा आणि गर्दी हे समीकरण महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे बघत आला आहे. काही वर्षांपूर्वी साहेबां...

पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोड प्रेमळ भेट म्हणजे हापूस आंबा. हापूस आंब्याचा जम आता जरी कोकणात बसलेला असला तरी ...
11/05/2018

पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोड प्रेमळ भेट म्हणजे हापूस आंबा. हापूस आंब्याचा जम आता जरी कोकणात बसलेला असला तरी त्याचा उगम गोव्या मधील. मग तिकडे उमेदीचा काळ घालवून हवा पाणी माती कोकणातील मानवल्यामुळे कोकणात स्थानापन्न झालेला आणि तेथेच प्रसिद्ध पावलेला.

पोर्तुगीजांनी भारताला दिलेली सगळ्यात गोड प्रेमळ भेट म्हणजे हापूस आंबा. हापूस आंब्याचा जम आता जरी कोकणात बसलेला अ...

09/05/2018

उद्योग आधार – गरज व महत्त्व

भांडवली उभारणीचे विविध पर्याय आपण पाहिले. भांडवलनिर्मिती करताना तारण नसल्यास काय करावे ते पाहिले. त्यात नवउद्योजकांसाठी पर्वणी ठरलेला भांडवलनिर्मितीचा मार्ग म्हणजे मुद्रा कर्ज. हे मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी आपला उद्योग नोंद असणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या उद्योगाचा आधार नंबर म्हणजे उद्योग आधार कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उद्योग आधार नोंदणी केलेल्या उद्योजकाला मुद्रा कर्ज मिळणे इतर उद्योजकापेक्षा सोपे ठरते. कारण उद्योग आधार ही आधार कार्ड प्रमाणेच उद्योजकाची वैशिष्टपूर्ण ओळख असते. या उद्योग आधार कार्डावर एक व्यवसायिक एकाहून अधिक उद्योगाची नोंदणी करु शकतो.

बहुतांश लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर आपला उद्योग रजिस्टर करतात. त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगाची नोंद प्रत्यक्षरित्या केली जात नाही. व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाचे (MSME) चे लाभ उद्योजकांना मिळत नाहीत. कारण एमएसएमई केंद्र सरकारच्या अधिकाराखाली चालणारे खाते आहे. त्यामुळे आपला उद्योग हा MSME मध्ये रजिस्टर / नोंद करण्यासाठी उद्योग आधार हे एक महत्त्वाचे साधन ठरते. त्यानंतर या उद्योजकांना MSME चे लाभ मिळतात. मुद्रा कर्ज हे सुध्दा MSME साठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे उद्योग आधार असल्यास मुद्रा कर्ज मिळवताना त्याचा फायदा होतो.

ऑनलाईन उद्योग आधार काढण्यासाठी 8879458104 वर संपर्क करा

Charges Rs.250/- only.

उद्योगआधार

नमस्कार माझ्या मित्रांनो

सर्व उद्योजक गुमास्ता परवानगी (shop act licence) बद्दल पोस्ट टाकतात,त्याबद्दल मी एक माहिती देऊ इच्छितो की,महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता shop act licence आता सर्वांना बंधनकारक राहिलेले नाही आहे, ज्या उद्योजकांकडे 9 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्यांनाच shop act licence काढणे आवश्यक आहे.

ज्यांनी नवीन उद्योग किंवा दुकाने सुरू केले आहे आणि त्यांना फक्त सरकारला सांगणे किंवा सरकार दफ्तरी आपण नवीन उद्योग सुरू केला याची नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगआधार काढणे आवश्यक आहे. उद्योगआधार काढल्यामुळे ज्या लोकांजवळ shop act licence नाही आहे त्या लोकांना बँकांमध्ये current account काढण्यासाठी प्रूफ म्हणून उद्योग आधार जोडता येईल.

पाणी फौंडेशन चे खाते आहे तरी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी या अकाउंट नंबर वर मदत करावी.
14/04/2018

पाणी फौंडेशन चे खाते आहे तरी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी या अकाउंट नंबर वर मदत करावी.

मासिकपाळी की मानसिकपाळी??
26/03/2018

मासिकपाळी की मानसिकपाळी??

आज खरचं अभिमान वाटला स्वताच्या स्त्री असण्याचा..कारण इतके दिवस कारण माहित नसतानाही जी बंधन आम्ही पाळत होतो , त्यात...

24/03/2018

Address

Kamothe
Kamothe
410209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jadhavwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jadhavwadi:

Share