Karadchi aaji

Website

Karadchi aaji उंबरट्यावर बसून, जे सगळे बोलत नाहीत… ते मी बोलते!

मुलीचे कृत्य झाकण्यासाठी बाप स्वतःच तमाशा करत आहे. पण दुसऱ्यांवर बोट दाखवताना स्वतःकडेही एकदा पाहायला हवं!
16/06/2026

मुलीचे कृत्य झाकण्यासाठी बाप स्वतःच तमाशा करत आहे.
पण दुसऱ्यांवर बोट दाखवताना स्वतःकडेही एकदा पाहायला हवं!

मी परत आलोय, आणि आता सुट्टी नाही! कराडकरांनो, वाट पाहणं संपलं! पूल पण चालू होतोय…
आणि तुमची लाडकी “कराडची आजी” पण पुन्हा...
15/06/2026

मी परत आलोय, आणि आता सुट्टी नाही!
कराडकरांनो, वाट पाहणं संपलं!
पूल पण चालू होतोय…
आणि तुमची लाडकी “कराडची आजी” पण पुन्हा सेवेत रुजू होतेय!
यावेळी फक्त परत येत नाहीये,
तर काहीतरी नवीन, भन्नाट आणि तुमच्यासाठी खास घेऊन येतेय!
तयार रहा…
कारण आता गप्पा, माहिती, मनोरंजन आणि धमाल यांचा डोस रोज

24/02/2026

लोकशाही म्हणजे फक्त राजकारण नाही…
ती आजीच्या अभिमानाने दाखवलेल्या शाईत होती. 🖤
हक्क मिळवणं सोपं आहे,
पण जबाबदारी पेलणं कठीण असतं.

21/02/2026

लोकशाही ही फक्त मतदानाची पेटी नाही, ती जागरूक मनांची शक्ती आहे. ✊
गप्प बसणं नाही, योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणं हीच खरी देशभक्ती.
माझा महाराष्ट्र जागा आहे… आणि जागाच राहील! 🔥

#लोकशाही #महाराष्ट्र #युवाशक्ती

13/02/2026

निवडणुका संपल्या… आता कामाची वेळ सुरू.
मतं मिळाली… आता विश्वास जपायची वेळ आली.
टीव्हीवर शब्द चालतात, पण गावात काम चाललं पाहिजे

11/02/2026

राजकारणात आरोप येतात-जातात, पण कामाचा इतिहास बोलका असतो.
शरद पवार साहेबांचा वारसा शब्दांचा नाही, तो कृतीचा आहे.

04/02/2026

कराडची माती बोलते हो… संघर्ष, संस्कार आणि स्वाभिमानाची भाषा.
आज तीच माती अभिमानाने उभी आहे.
जय महाराष्ट्र 🚩

31/01/2026

महाराष्ट्राच्या राजकारणात
महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय, पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार !
पुढील वाटचालीस शुभेच्छा

sunetraajitpawar

30/01/2026

देह गेला, पण सावली अजून साथ देते.


19h

Address

Karad
Karad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karadchi aaji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category