CMWaliYojana

CMWaliYojana सर्व सरकारी योजनाची आणि सरकारी job ची अधिकृत माहिती फक्त इथेच मिळेल..

YOJANACAFE. कारंजा वासियांच्या सेवेत..
09/05/2026

YOJANACAFE. कारंजा वासियांच्या सेवेत..

कारंजा मधील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना खास ऑफर...
09/05/2026

कारंजा मधील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना खास ऑफर...

02/05/2026

तुम्ही राजा शिवाजी हा चित्रपट बघितला का?

02/05/2026

ज्या लाडक्या बहिणींना आज 3000 जमा झाले त्यांनी कॉमेंट मध्ये सांगा..
कारण ज्यांची आम्ही हेल्प केली त्यांना पैसे जमा होत आहेत...

02/05/2026

आज 12 वी चा निकाल झाला जाहीर...
तुम्ही चेक केला का?

02/05/2026

1 मे ला कोणाला लाडकी बहिणीचे 1500 जमा झाले.

28/04/2026

आज लाडकी बहीण योजनेचे 1500 मिळाले नाही असे कोण कोण आहे.

27/04/2026

https://yojanacafe.in/mahajyoti-free-tablet-yojana-in-marathi/

💥💥💥💥💥💥

फ्री लॅपटॉप योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.
लवकरात लवकर करा ऑनलाईन अर्ज..

👇👇👇👇👇👇

27/04/2026

पुढील 2 दिवसात लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे 1500 रुपये होणार जमा..

27/04/2026

फ्री टॅबलेट योजना साठी अर्ज सुरू झाले आहेत.
कोणाला अर्ज करायचा असेल तर कॉमेंट box मधील link वर करता येतो.

23/04/2026

आज लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहे. तुम्हाला जमा झाले की, नाही कॉमेंट मध्ये सांगा!

Address

Karanja Lad, Washim
Karanja
444105

Alerts

Be the first to know and let us send you an email when CMWaliYojana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share