Rashmi didi Bagal

Rashmi didi Bagal संचालिका : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ
संचालिका : आदिनाथ सहकारी साखर कारखाना संघ

माजी मुख्यमंत्री,पहिल्या हरितक्रांतीचे शिल्पकार स्व वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
01/07/2024

माजी मुख्यमंत्री,पहिल्या हरितक्रांतीचे शिल्पकार स्व वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर बंधू भगिनींना मनःपुर्वक शुभेच्छा !
01/07/2024

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर बंधू भगिनींना मनःपुर्वक शुभेच्छा !

अनंत अस्मानी संकटांवर मात करुन मातीतून सोनं उगवून जगाचे पोट भरणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना “महाराष्ट्र शेतकरी दिनाच्...
01/07/2024

अनंत अस्मानी संकटांवर मात करुन मातीतून सोनं उगवून जगाचे पोट भरणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना “महाराष्ट्र शेतकरी दिनाच्या” हार्दिक शुभेच्छा !

सामाजिक परिवर्तनाचे खंदे पुरस्कर्ते,द्रष्टे समाजसुधारक,लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अ...
26/06/2024

सामाजिक परिवर्तनाचे खंदे पुरस्कर्ते,द्रष्टे समाजसुधारक,लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

साथ सात जन्मांची,त्यागाची….नात्यांतल्या प्रेमाची,अन् विश्वासाची…वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
21/06/2024

साथ सात जन्मांची,
त्यागाची….
नात्यांतल्या प्रेमाची,
अन् विश्वासाची…
वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

शांतपणे एकाग्रतेतून प्रसन्नतेकडे घेऊन जाणारा प्रवास म्हणजे योग…   जागतिक योग दिन…!
21/06/2024

शांतपणे एकाग्रतेतून प्रसन्नतेकडे
घेऊन जाणारा प्रवास म्हणजे योग…
जागतिक योग दिन…!

सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या ‘ईद उल अजहा’ तथा “बकरी ईद” सणा निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !
17/06/2024

सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या ‘ईद उल अजहा’ तथा “बकरी ईद” सणा निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !

हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
17/06/2024

हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे वडील…!जीवनाला आधार आणि आकार देणारे हात म्हणजे वडील..!  जागतिक वडील दिन !सर्वांना हार्दि...
16/06/2024

कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे वडील…!
जीवनाला आधार आणि आकार देणारे हात म्हणजे वडील..!
जागतिक वडील दिन !
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
Happy Fathers Day ! miss u Pappa…

धैर्य व स्वाभिमानाचे प्रतिक,क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता,राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
13/06/2024

धैर्य व स्वाभिमानाचे प्रतिक,क्रांतिकारकांची स्फूर्तीदेवता,राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

Address

Karmala

Telephone

+919423065455

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashmi didi Bagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rashmi didi Bagal:

Share