11/03/2026
ज्यांनी धर्म आणि स्वराज्यासाठी
आपले प्राण अर्पण केले,
त्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाला
शतशः नमन.
११ मार्च बलिदान दिन 🚩
#बलिदानदिन
#धर्मवीर
#संभाजीमहाराज
#जयसंभाजी
#शंभूराजे