Kalam Sena

Kalam Sena Mission empower Youth Indian peoples for become World's Super power country

तेलंगणा येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल अभिजीत कटके याने हरियाणाच्या मल्लाचा पराभव करून मानाचा ‘हिं...
10/01/2023

तेलंगणा येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल अभिजीत कटके याने हरियाणाच्या मल्लाचा पराभव करून मानाचा ‘हिंद केसरी’ किताब पटकावला आहे. या कामगीरीबद्दल अभिजीत कटके याचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

30/12/2022
भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती  भारतरत्न माननीय APJ अब्दुल कलाम सर यांनी ते जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी स्वित्झर्...
05/12/2022

भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती भारतरत्न माननीय APJ अब्दुल कलाम सर यांनी ते जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी स्वित्झर्लंड या देशाला 26 मे ला भेट दिली होती त्या दिवसापासून 26 मे चा दिवस स्वित्झर्लंड हा देश Science Day म्हणून साजरा करतो ..Miss You Dear Kalam Sir
Youth Foundation
Ashpak

Address

Kolhapur
Kolhapur

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+917385441033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalam Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share