Mahavir Gat Foundation

Mahavir Gat Foundation Social work

*गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत पोलीस प्रशासनाने अतिशय चांगले काम केले.यामुळे आपण सर्वजण या वर्षी गणेशोस...
13/09/2022

*गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत पोलीस प्रशासनाने अतिशय चांगले काम केले.यामुळे आपण सर्वजण या वर्षी गणेशोस्तव अतिशय उत्साहात व धूमधडाक्यात साजरा करू शकलो. यासाठी पोलिस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावल्या बद्दल हुपरी पोलीस स्टेशन ए पी आय पंकज गिरी साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचा भारतीय जनता पार्टी व महावीर गाट सोशल फाउंडेशन हुपरी यांच्या वतीने युवा नेते अमितदादा गाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुभाष कागले,भाजप पक्षप्रतोद रफिक मुल्ला,नगरसेविका सौ लक्ष्मी साळुंखे, सौ अनिता मधाळे,भाजप जिल्हा सरचिटणीस माधुरी कुरणे,नगरसेवक संजय निकम,सचिन गाट,पत्रकार अमजद नदाफ,मुबारक शेख,उदय शिंदे,अजित पाटील,शशिकांत मधाळे,सतीश कामीरे,अजित उगळे उपस्थित होते.*

हुपरी शहरातील सर्व श्री गणेशोत्सव मंडळांना युवा नेते अमित दादा गाट हे भेट देऊन अजमेर येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
07/09/2022

हुपरी शहरातील सर्व श्री गणेशोत्सव मंडळांना युवा नेते अमित दादा गाट हे भेट देऊन अजमेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पत्रकार अमजद नदाफ यांच्या पाठपुरव्यामुळे करण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याची प्रतिमा भेट देवून मंडळाचे अध्यक्ष याचा भारतीय जनता पार्टी व महावीर आण्णा गाट सोशल फाउंडेशन च्या वतीने सत्कार करत आहेत.यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुभाष कागले,भाजप पक्षप्रतोद रफिक मुल्ला,नगरसेवक जयकुमार माळगे,पत्रकार अमजद नदाफ,मुबारक शेख, मा नगरसेवक सचिन गाट,संजय निकम,उदय शिंदे,अजित पाटील,शिवाजी भाणसे,अश्विनी नवघरे,अजित उगळे,निरंजन राठोड,सतीश कामीरे,अनिल सांगावडे,वैभव नवघरे तसेच भाजप व महावीर गाट सोशल फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

जंगमवाडी गावाचे शैलश मटद यांनी रांगोळी येथे टेलरिंग व्यवसायाची सुरुवात केली आहे.त्यांच्या या नव्या व्यवसायाचे उद्घाटन यु...
05/09/2022

जंगमवाडी गावाचे शैलश मटद यांनी रांगोळी येथे टेलरिंग व्यवसायाची सुरुवात केली आहे.त्यांच्या या नव्या व्यवसायाचे उद्घाटन युवा नेते अमित दादा गाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जंगमवाडी सरपंच चिदानंद खोत, ग्रां पं सदस्य संभाजी मोरे,शशिकांत खोत, प्रफ्फुल मगदूम,सुदर्शन पाटील,अर्जुन जैताळकर,उपस्थित होते.

महावीर (आण्णा ) गाट सोशल फौंडेशन संस्थापक अध्यक्ष अमितदादा गाट यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर ,मोफत आरोग्य तपासण...
12/10/2021

महावीर (आण्णा ) गाट सोशल फौंडेशन संस्थापक अध्यक्ष अमितदादा गाट यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर ,मोफत आरोग्य तपासणी शिबीर,अंबाबाई भक्त बांधवांना फळे वाटप ,200 हुन अधिक बांधकाम कामगार यांना साहित्य वाटप अशा विविध सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घरगुती गणपती सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेचा बक्षिस वितरण ही करण्यात आले. तसेच रांगोळी येथे कोरोना योध्दे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांनी अमित दादा गाट यांना उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

12/10/2021
युवकांचे आशास्थान, युवा नेते मा. अमित महावीर गाट याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
10/10/2021

युवकांचे आशास्थान, युवा नेते मा. अमित महावीर गाट याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक* *नाव- अश्विनी चौगुले**हुपरी*...
18/09/2021

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक*

*नाव- अश्विनी चौगुले*
*हुपरी*

*यांना विजयी करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन फोटोस लाईक करा*

*घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी* *70 28 81 58 90 या नंबर वरती व्हिडिओ फोटो पाठवा*

*अधिक माहितीसाठी संपर्क 751 777 54 72 , 95 61 6116 12*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*गणपती बाप्पा मोरया* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁*महावीर गाट सोशल फौंडेशन आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा स्पर्...
18/09/2021

*गणपती बाप्पा मोरया*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*महावीर गाट सोशल फौंडेशन आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 19/ 9/ 2021 पर्यंत असणार आहे. तरी यानंतर स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेत स्पर्धकांना लाईक करण्याची अंतिम मुदत 22 /9/ 2021 रोजी सायंकाळी 5 पर्यंत सुरू असेल त्यानंतर येणाऱ्या लाईक स्पर्धेसाठी धरल्या जाणार नाहीत याची नोंद सर्व स्पर्धकांनी घ्यावी.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक* *नाव-कु.शिवराज दिगंबर वाळके,...
17/09/2021

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक*

*नाव-कु.शिवराज दिगंबर वाळके,*
*रेंदाळ*

*यांना विजयी करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन फोटोस लाईक करा*

*घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी* *70 28 81 58 90 या नंबर वरती व्हिडिओ फोटो पाठवा*

*अधिक माहितीसाठी संपर्क 751 777 54 72 , 95 61 6116 12*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक* *नाव-कु सोहम मनोज ऐनापुरे,* ...
17/09/2021

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक*

*नाव-कु सोहम मनोज ऐनापुरे,*
*हुपरी*

*यांना विजयी करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन फोटोस लाईक करा*

*घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी* *70 28 81 58 90 या नंबर वरती व्हिडिओ फोटो पाठवा*

*अधिक माहितीसाठी संपर्क 751 777 54 72 , 95 61 6116 12*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक* *नाव- सारीका रोहिदास मिसाळ* ...
16/09/2021

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक*

*नाव- सारीका रोहिदास मिसाळ*
*हुपरी*

*यांना विजयी करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन फोटोस लाईक करा*

*घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी* *70 28 81 58 90 या नंबर वरती व्हिडिओ फोटो पाठवा*

*अधिक माहितीसाठी संपर्क 751 777 54 72 , 95 61 6116 12*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक* *नाव- विराज युवराज काटकर**यळ...
16/09/2021

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*महावीर गाट (आण्णा) सोशल फौंडेशन आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सहभागी स्पर्धक*

*नाव- विराज युवराज काटकर*
*यळगुड*

*यांना विजयी करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन फोटोस लाईक करा*

*घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी* *70 28 81 58 90 या नंबर वरती व्हिडिओ फोटो पाठवा*

*अधिक माहितीसाठी संपर्क 751 777 54 72 , 95 61 6116 12*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahavir Gat Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category