Dajipur wildlife sanctury

Dajipur wildlife sanctury Dajipur wildlife sanctury is first santury in maharashtra. its famous for western ghat flora and fauna. indian bison is flagship species of this sanctury.

31/01/2022

महाराष्ट्रातील एका सर्वात जुन्या आणि मस्त जंगलातील पर्यटन स्थळ व प्राणी पक्षी व जैवविविधता अनुभवण्यासाठी खालील विडिओ बघा व आमच्या इन्स्टाग्राम फेसबुक व यु ट्यूब चॅनेल ला like share follow subscribe करा...

Insta-
https://www.instagram.com/reel/CZW2RCMpTdw/?utm_medium=copy_link

Youtube-
https://youtu.be/Qo9hgEVvL2U

https://youtu.be/_-ya_xDZ-pg #राधानगरी धरण अपडेट29जुलै संध्याकाळी 6.00वाजताधरणाचे सर्व दरवाजे बंद..पॉवर हाउस मधून 1400 क...
29/07/2021

https://youtu.be/_-ya_xDZ-pg
#राधानगरी धरण अपडेट
29जुलै
संध्याकाळी 6.00वाजता
धरणाचे सर्व दरवाजे बंद..
पॉवर हाउस मधून 1400 क्युसेक विसर्ग सुरूच..

इथून पुढे राधानगरी परिसरातील पाऊस व धरण परिसरातील दररोज व वेळेचेवेळी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या
आमच्या चॅनेल ला subscribe करा *प्रत्येक नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा.* भोगावती व पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहचवा हि नम्र विनंती..


#राधानगरी धरण अपडेट29जुलै संध्याकाळी 6.00वाजताधरणाचे सर्व दरवाजे बंद..पॉवर हाउस मधून 1400 क्युसेक विसर्ग सुरूच..इथून पु....

https://youtu.be/5xCj7uraTSQRadhanagari butterfly festival 2020 Full indformative news video.
18/12/2020

https://youtu.be/5xCj7uraTSQ

Radhanagari butterfly festival 2020
Full indformative news video.

Radhanagari butterfly festival 2020 organised by Bison nature club Radhanagari and wildlife dept Radhanagari.

23/10/2020

दाजीपूर अभयारण्य जंगल सफारी लवकरच सुरू करत आहोत... आता फक्त थोड्या दिवसांची प्रतीक्षा..

13/10/2020

दाजीपूर जंगल सफारी 1 नोव्हेंबर पासून सुरु करावी का?
आपलं योग्य मत कंमेन्ट मध्ये मांडा..

बायसन नेचर क्लब आयोजीतNature selfy king 👑and nature selfy queen 👑And Nature selfy couple 👩‍❤️‍👨competition(निसर्ग सेल्फी...
30/08/2020

बायसन नेचर क्लब आयोजीत
Nature selfy king 👑
and
nature selfy queen 👑
And
Nature selfy couple 👩‍❤️‍👨
competition
(निसर्ग सेल्फी स्पर्धा 2020)

नमस्कार निसर्गप्रेमी मित्र मैत्रिणींनो मार्च एप्रिल महिन्यापासून लोकडाऊन सुरु झालं आणि आपण सगळे घरी अडकून पडलो सध्या लोकडाऊन शिथिल झाले असले तरी कोरोनॉची संकटामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही पण आपल्या काही निसर्गातील आठवणी, काही क्षण आपण आमच्या सोबत share करू शकता आमच्या fb page अपलोड करू शकता. ज्या फोटोस ना जास्त likes मिळतील, जास्त share मिळतील त्या भाग्यवान 3 पुरुष व 3 महिला व 3 पतीपत्नी जोडी विजेत्यांना नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये होणाऱ्या राधानगरी फुलपाखरू महोत्सवात विशेष आकर्षक बक्षिसे सह नेचर सेल्फी किंग,नेचर सेल्फी क्वीन, नेचर सेल्फी कपल म्हणून गौरवण्यात येईल. तर मग चला आपली एक निसर्गातील आठवण share करा सर्व निसर्गप्रेमी मित्रमैत्रिणी सोबत बायसन नेचर क्लब च्या फेसबुक पेज वर.

आमचे fb page:
https://www.facebook.com/bisonnature/

मेल id: bisonnatureclub@gmail. com

सूचना:
१)आपले selfy आपण स्वतः काढलेले असावेत,
2) मोबाईल,dslr केमेरा, डिजिटल केमेरा या कोणत्याही माध्यमातून काढलेला चालू शकतो.
3)आपल्या सेल्फी चे like आणि share वर आपला क्रमांक ठरवण्यात येईल.(फेक लाईक,शेअर ग्राह्य धरले जाणार नाहीत)
5)यावर्षी होणाऱ्या राधानगरी फुलपाखरू महोत्सवात या स्पर्धेचे बक्षिसे वितरण होईल.
6)स्पर्धा विनामूल्य असेल.
7)परीक्षकांच्या व संयोजकाचा निर्णय अंतिम असेल.
8)स्पर्धेचे सर्वाधिकार बायसन नेचर क्लब कडे राहतील.
9)आपले फोटो, सेल्फी हे कोणत्याही देशातील, राज्यातील निसर्गातील असावे, कृत्रिम सेट,स्टुडिओ मधील नसावेत.
10) स्पर्धेचा कालावधी 30 ऑक्टोबर पर्यंत असेल.
11)आपण आपला सेल्फी आमच्या फेसबुक पेज च्या इनबॉक्स किंव्हा व्हाट्सअप नंबर वर पाठवावा.
12)कोणाच्याही भावना दुखवणारे,बिभीत्स फोटो ना एन्ट्री मिळणार नाही.
13)सेल्फी सोबत आपले नाव असावे.
तसेच आपला नाव,गाव व फोन नंबर आमच्या पेज च्या मेसेज वर इनबॉक्स मध्ये पाठवावा.
14) व्हाट्सअप नंबर 9604113743

राधानगरी अभयारण्य, धरण, प्राणी, पक्षी, दुर्मिळ वनस्पती पहा घरबसल्या..
25/07/2020

राधानगरी अभयारण्य, धरण, प्राणी, पक्षी, दुर्मिळ वनस्पती पहा घरबसल्या..

Radhanagari is one of best tourist destination in western ghat of maharashtra. Radhanagari is unesco world natural heritage site. All 12 month u see differen...

Address

Dajipur Forest, State Highway 216
Kolhapur
416212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dajipur wildlife sanctury posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dajipur wildlife sanctury:

Share