MLA Jayashree Jadhav FanClub

MLA Jayashree Jadhav FanClub In support of late MLA Chandrakant Jadhav Anna and later on MLA Jayshree Jadhav Vahini

आज कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार व शिवसेना उपनेत्या मा. जयश्री चंद्रकांत जाधव व युवा ...
10/02/2025

आज कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार व शिवसेना उपनेत्या मा. जयश्री चंद्रकांत जाधव व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकरजी यांची सदिच्छा भेट घेतली. या जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर उपस्थित होते.

या बैठकीत कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकल्पांवर सखोल चर्चा झाली. शहराच्या आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा व नागरिकांच्या कल्याणासाठी तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सकारात्मक संवाद झाला.

मा. पालकमंत्री यांनी यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूरच्या विकासासाठी अशा महत्त्वाच्या चर्चांमधून निश्चितच सकारात्मक बदल घडेल.

27/01/2025
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर प्रथमच कोल्हापुर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आई अंबाबाई...
25/01/2025

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर प्रथमच कोल्हापुर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. याप्रसंगी कोल्हापूर विमानतळावर युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव व मी महालक्ष्मीची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्वागत केले.

यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, श्री.उदय सावंत, श्री. सत्यजित कदम (नाना), ललीत गांधी आदी उपस्थित होते.

Address

Kolhapur North
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MLA Jayashree Jadhav FanClub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category