छत्रपती शिवाजी पेठ दक्षिण कोल्हापूर, मंडल.

  • Home
  • छत्रपती शिवाजी पेठ दक्षिण कोल्हापूर, मंडल.

छत्रपती शिवाजी पेठ दक्षिण कोल्हापूर, मंडल. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष,शेवटी स्वतः ...

प्रवास... प्रशिक्षण... बैठक...

25/08/2026

कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल विभागाशी निगडित काही महत्त्वाच्या विषयांसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली.

यामध्ये प्रामुख्याने माझ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोरेवाडी, पाचगाव, कंदलगाव, कळंबे तर्फ ठाणे, सरनोबतवाडी, उंचगाव, गडमुडशिंगी, वळीवडे, गोकुळ शिरगाव, कणेरी,नेर्ली तामगाव, गिरगाव, कणेरीवाडी या गावांमधील वाढीव निवासी वस्त्यांचे भूमापन करून मिळकत पत्रिकांची निर्मिती करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाढीव मिळकतींचे भूमापन करून मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्याला मंजुरी मिळाली आहे. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पूरबाधित तालुक्यांमध्ये करवीर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याचा समावेश होतो. या ठिकाणच्या ब्ल्यू लाईनच्या निश्चितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याची विनंती मंत्री महोदयांकडे केली.
Chandrashekhar Bawankule

25/08/2026
महापौरांची त्यांच्या नवीन दालनात भेट घेतली...दालनाचे नूतनीकरण सुरू होते...कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांच्या सार...
25/08/2026

महापौरांची त्यांच्या नवीन दालनात भेट घेतली...
दालनाचे नूतनीकरण सुरू होते...
कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांच्या सारखेच कणखर, पण सुंदर असे दालन बनले आहे... याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्या.....

🏛️ भारतीय जनता पार्टी – कोल्हापूर📍 छत्रपती शिवाजी पेठ दक्षिण मंडल,⚠️ जनहित आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न!कोल्हापूरचे...
25/08/2026

🏛️ भारतीय जनता पार्टी – कोल्हापूर

📍 छत्रपती शिवाजी पेठ दक्षिण मंडल,

⚠️ जनहित आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असलेल्या रंकाळा टॉवर व राजघाट परिसरातील संरक्षक भिंत अत्यंत जीर्ण झाली आहे. भिंतीला तडे गेले असून दगड निखळले आहेत आणि झुडपांचा विळखा पडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन, आज भारतीय जनता पार्टी छ. शिवाजी पेठ दक्षिण मंडलच्या वतीने मा. आयुक्त साहेब, कोल्हापूर महानगरपालिका यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन देण्यात आले असून, तातडीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:

🔍 प्रमुख मागण्या व उपाययोजना:

✅ रंकाळा टॉवर व राजघाट परिसरातील संरक्षक भिंतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट (तांत्रिक पाहणी) करण्यात यावे.

🧱 धोकादायक भागाची दुरुस्ती करून निखळलेले दगड व्यवस्थित बसवावेत.

🌿 भिंतीला आलेले गवत, झुडपे व वेली तात्काळ हटवण्यात याव्यात.

🛑 नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठिकाणी तात्पुरती सुरक्षा व्यवस्था व सूचना फलक लावावेत.

🛠️ ऐतिहासिक वास्तुरचनेचा विचार करून हे काम दर्जेदार व शास्त्रोक्त पद्धतीने लवकरात लवकर सुरू करावे.

कोल्हापूरच्या अस्मितेचा आणि सुरक्षेचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली ही टीम नेहमीच कटिबद्ध आहे! 🙏

👥 मान्यवर पदाधिकारी व उपस्थिती:

🔹 मंडल अध्यक्ष: श्री. विनयजी खोपडे
🔹 सरचिटणीस: सौ. गंगा सचिन कलिकते
🔹 मंडल चिटणीस: श्री. अनिल हिरेमठ
📌 विशेष उपस्थितί / सहकार्य:
• श्री. राजेशजी कोगणुळकर
• श्री. सचिनजी कलिकते
• श्री. किरण पवार
• श्री. चंद्रकांत पाटील
• सौ. शिवानी पाटील
• सौ. लता बर्गे
• श्री. सुधीरजी राणे
• श्री. जयेश शिंदे
• श्री. अनुष हिरेमठ
• श्री. श्रेयस डफळे..व इतर सर्व आदरणीय पदाधिकारी व कार्यकर्ते.

✍️ आपली नम्र,
सौ. गंगा सचिन कलिकते
सरचिटणीस, छ. शिवाजी पेठ दक्षिण मंडल.

#टुरिझम #मंडल

Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Kolhapur
Devendra Fadnavis Ravindra Chavan Chandrakant Patil Dhananjay Mahadik MP Kolhapur Amal Mahadik Kolhapur Vijay Jadhav Mahesh Jadhav प्रकाश गाडे Rahul Chikode Vikram Pawaskar

14/08/2026
हरघर तिरंगा.... घर घर तिरंगा....
14/08/2026

हरघर तिरंगा.... घर घर तिरंगा....

14/08/2026
13/08/2026

Address

Devkar Panand

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती शिवाजी पेठ दक्षिण कोल्हापूर, मंडल. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share