शिवशाहू विकास आघाडी

शिवशाहू विकास आघाडी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिवशाहू विकास आघाडी, Political Party, Kolhapur.

बदल घडवायचा असेल, तर योग्य माणसाची निवड गरजेची आहे! ✊ 'शिव शाहू विकास आघाडी'चे अधिकृत उमेदवार अन्वर गफूर शेख यांना प्रचं...
06/02/2026

बदल घडवायचा असेल, तर योग्य माणसाची निवड गरजेची आहे! ✊ 'शिव शाहू विकास आघाडी'चे अधिकृत उमेदवार अन्वर गफूर शेख यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. निशानी: रिक्षा 🛺

आपलं मत, आपली ताकद! 💪 कडगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्वल भविष्यासाठी, 'शिव शाहू विकास आघाडी'च्या अधिकृत उमेदवार ऐश...
06/02/2026

आपलं मत, आपली ताकद! 💪 कडगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्वल भविष्यासाठी, 'शिव शाहू विकास आघाडी'च्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या सुभाष सोनार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.

विसरू नका, उद्या आपला दिवस आहे! 🗳️ निशाणी: ऑटो रिक्षा 🔢 अ. क्र. २

चला, विकासाच्या रथाला साथ देऊया!"

शिव शाहू विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. शुभांगी विश्वजीत जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा! ✌️ तुमचे एक मत, उज्वल...
06/02/2026

शिव शाहू विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. शुभांगी विश्वजीत जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा! ✌️ तुमचे एक मत, उज्वल भविष्याचा आधार. विसरू नका, आपली निशाणी: ऑटो रिक्षा 🛺

🗓️ मतदान: शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ 🕖 वेळ: सकाळी ७ ते संध्याकाळी ५:३० पर्यंत 📍 मतदान केंद्र: कडगाव-मठगांव जिल्हा परिषद गट

06/02/2026

"लोकांचा विश्वास, जनसेवेचा ध्यास! शिव शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून विजयाचा संकल्प. आता वेळ आहे परिवर्तनाची, आता वेळ आहे विकासाची!" 🚩🗳️

06/02/2026

जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य आणि विकास हेच आमचे ध्येय. परिवर्तनाचे वारे आता वाहत आहेत! 🦅🔥 "

05/02/2026
कामातून ओळख.. सेवेतून विश्वास!" 🤝 लोकसेवेचा ध्यास आणि विकासाची नवी पहाट. 'शिव शाहू विकास आघाडी'च्या माध्यमातून आम्ही घेऊ...
05/02/2026

कामातून ओळख.. सेवेतून विश्वास!" 🤝 लोकसेवेचा ध्यास आणि विकासाची नवी पहाट. 'शिव शाहू विकास आघाडी'च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत प्रगतीचा नवा विचार. 🚩
निशाणी: रिक्षा 🛺 (अ.क्र. ३) विजयाचा निर्धार, विकासाचा अधिकार!

कामातून ओळख.. सेवेतून विश्वास!" 🤝 लोकसेवेचा ध्यास आणि विकासाची नवी पहाट. 'शिव शाहू विकास आघाडी'च्या माध्यमातून आम्ही घेऊ...
05/02/2026

कामातून ओळख.. सेवेतून विश्वास!" 🤝 लोकसेवेचा ध्यास आणि विकासाची नवी पहाट. 'शिव शाहू विकास आघाडी'च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत प्रगतीचा नवा विचार. 🚩
निशाणी: रिक्षा 🛺 (अ.क्र. 2) विजयाचा निर्धार, विकासाचा अधिकार!

कामातून ओळख.. सेवेतून विश्वास!" 🤝 लोकसेवेचा ध्यास आणि विकासाची नवी पहाट. 'शिव शाहू विकास आघाडी'च्या माध्यमातून आम्ही घेऊ...
05/02/2026

कामातून ओळख.. सेवेतून विश्वास!" 🤝 लोकसेवेचा ध्यास आणि विकासाची नवी पहाट. 'शिव शाहू विकास आघाडी'च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत प्रगतीचा नवा विचार. 🚩
निशाणी: रिक्षा 🛺 विजयाचा निर्धार, विकासाचा अधिकार!

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवशाहू विकास आघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share