Vishranti Vijay Ramteke

Vishranti Vijay Ramteke जिल्हा अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी
नागपूर.

नुकत्याच परभणी येथे झालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची पोलीस प्रशासनामार्फत अमानुषपणे पोलीस कोठडी मध्ये मारहाण करून न...
20/12/2024

नुकत्याच परभणी येथे झालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची पोलीस प्रशासनामार्फत अमानुषपणे पोलीस कोठडी मध्ये मारहाण करून निर्गुण हत्या करण्यात आली त्याप्रकरणी आज दिनांक 19/12/2014 रोज गुरुवारला वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण व शहराच्या वतीने माननीय S.P. कार्यालय नागपूर, माननीय कलेक्टर कार्यालय तसेच माननीय समाज कल्याण विभाग नागपूर इत्यादी ठिकाणी निवेदन देण्यात आले, व सोमनाथ सूर्यवंशी त्याचे कुटुंबीयांना शासनाकडून एक कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. व त्याचे कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी. तसेच या ठिकाणी झालेल्या जातीय दंगलीमध्ये पोलिसांकडून अमानुषपणे बेदम लाठीमार केलेल्या कुटुंबीयांना पोलिसांकडून प्रत्येकी 25 लाख रुपये वसूल करून त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे व सोमनाथला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष महिला आघाडी विश्रांतीताई विजय रामटेके, जिल्हा महासचिव अजय सहारे, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी मनीष बोरकर तसेच VBA चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता गण यांच्या सामूहिक स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले. तसेच नारेनिदर्शने देऊन मनुवादी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

08/11/2024
https://youtu.be/U-YfoyEXSpYवंचित बहुजन महिला आघाडी नागपूर द्वारा आयोजित मनुस्मृति दहन दिन व स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रम ...
25/12/2022

https://youtu.be/U-YfoyEXSpY
वंचित बहुजन महिला आघाडी नागपूर द्वारा आयोजित मनुस्मृति दहन दिन व स्त्रीमुक्ती दिन कार्यक्रम दिनांक 25 डिसेंबर 2022 रोज मंगळवार ला जिल्हाध्यक्ष. विश्रांती ताई रामटेके यांच्या अध्यक्षते खाली नवनीत नगर वाडी येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता गण तसेच स्थानिक राजेश भाऊ जंगले (जिल्हा उपाध्यक्ष) वंचित बहुजन आघाडी अतुल भाऊ शेंडे (जिल्हा सचिव) वंचित बहुजन आघाडी कार्यक्रमाच्या प्रमुख रीताई उमरेडकर (सरपंच देवला मेटी) विशेष अतिथी विशेष अतिथी चिरकुटजी वासे (कामठी विधानसभा प्रमुख) युवा आघाडीचे भूषण सोमकुवर, रेखाताई धुपे , वंदनाताई हाडके इ. उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महानंदाताई राऊत, मायाताई रामटेके, लताताई मैसकर, साधनाताई नितनवरे, नीमसरकार ताई व इतर जिल्हा कार्यकारणीच्या महिलांनी परिश्रम घेतले.

Address

KORADI Road, MAHADULA
Koradi
441111

Telephone

+919637109040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishranti Vijay Ramteke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share