आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव.

  • Home
  • India
  • Kudal
  • आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव.

आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव., Anjivade , , vasoli anjiwade, Kudal.

आंजिवडे हे कुडाळ (सिंधुदूर्ग)तालुक्यातील पूर्वेकडील टोकाचे अतिदुर्गम गाव.कुडाळ/सावंतवाडी >माणगाव >महादेवाचे केरवडे >दुकानवाड >आंजिवडे.
पुढे शिवकालीन पायवाटेने चार कि.मी अंतर पार केलेनंतर आपण 'मधाचे गाव पाटगाव ' याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतो.

25/08/2026

आंजिवडे -पाटगाव घाटरस्ता शीमेचा राखणदार भैरी देवस्थान
#आंजिवडेपाटगावघाटमार्गघाटमार्ग

22/08/2026

वेंगुर्ले ते कोल्हापूर व्हाया आंजिवडे ,पाटगाव(१४० किमी.)

गाडी बंद होईल या काळजीपोटी ग्रामस्थांनी स्वतः तात्काळ तो खड्डा बुजवला आहे परंतु यावर शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना करणे...
22/08/2026

गाडी बंद होईल या काळजीपोटी ग्रामस्थांनी स्वतः तात्काळ तो खड्डा बुजवला आहे परंतु यावर शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे....

22/08/2026

अंजीवडे हे अतिदुर्गम गाव आहे या ठिकाणी दळणवळण सेवा ही शंभर टक्के फक्त एसटी बस सेवेवर अवलंबून आहे जर यामुळे बससेवेवर प्रभाव पडत असेल तर हे काम तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ
यांनी लक्ष देऊन केलं पाहीजे अशी विनंती.( हा व्हीडीओ बस कर्मचारी यांनी स्वता बनवला आहे)

22/08/2026
20/08/2026

कुडाळ तालुक्याच्या पूर्वेला टोकाचं गाव आंजिवडे संह्याद्रीच्या कुशीत असलेले एक गाव‌ भुदरगड तालुक्याची बॉर्डर...

19/08/2026

दांडगा व्हाळ, धबधबा आंजिवडे

*साडेसात किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ३०० लोकवस्तीचे गाव त्रस्त** कुडाळ तालुक्यातील आंजीवडे-वासोली ग्रामस्थांवर...
19/08/2026

*साडेसात किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ३०० लोकवस्तीचे गाव त्रस्त*

* कुडाळ तालुक्यातील आंजीवडे-वासोली ग्रामस्थांवर उपोषणाची वेळ

* प्रायव्हेट गाड्यांचा नकार, तर एसटी चालकांची कसरत

*कुडाळ :* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही एखादे गाव मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे, यापेक्षा दुर्दैव ते काय? सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावातील नागरिकांना गेली १८ वर्षे एका साडेसात किलोमीटरच्या रस्त्यासाठी प्रशासकीय दारात कागदी घोडे नाचवावे लागत आहेत.
*सविस्तर वाचा...*👉https://kokansadlive.com/kokan/villagers-of-anjiwade-vasoli-in-kudal-taluka-forced-to-go-on-a-hunger-strike/32786
_________
*ताज्या बातम्यांसाठी कोकणसाद LIVE च्या WhatsApp चॅनेलला Join व्हा*
👉https://whatsapp.com/channel/0029VaAq0GI4Y9lsqlvumu1p
________
🛵 _*एथरची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता सिंधुदुर्गात कुडाळमध्ये*_
👉 _ना गोवा ना कोल्हापूरला जाण्याची गरज_
👉 _एथर रिझ्टा आणि एथर 450 दोन मॉडेल उपलब्ध_
👉 _इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वात मोठी सीट_
👉 _34 लिटर बूट स्पेस मोबाईल चार्जर_
👉 _गुगल मॅप नेव्हिगेशन ऑटो होल्ड_
👉 _एल. ई. डी. हेडलाईट_
👉 _टच स्क्रीन डिस्प्ले अशा अनेक अत्याधुनिक फीचर्ससाठी एकदा भेट दया एथर शोरूमला_
https://kokansadlive.com/advertising/athers-electric-motorcycle-is-now-in-the-works/23141
__________
_*आमचा पत्ता*_
_मुंबई गोवा हायवे, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर_
_कुडाळ_
📞 _9730106475 / 77_

...

16/08/2026

काजू बागेत खत घालायच काम चालू होतं आणि अचानक...

Address

Anjivade , , Vasoli Anjiwade
Kudal
416519

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आंजिवडे- Anjiwade- संह्याद्रीच्या कुशीत वसलेल एक गाव. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share