Shubham Jatal

Call Website Contact the organization

Shubham Jatal State General Secretary – Nationalist Youth Congress Sharadchandra Pawar
State Coordinator – Maha Vikas Aghadi (Youth)

28/09/2026
26/09/2026

शरद पवार
नाम ही काफी है !

26/09/2026

पवार साहेब कृषीमंत्री असताना ७०००० कोटींची कर्जमाफी

प्रत्येकाचा सातबारा कोरा झाला होता

26/09/2026

दुष्काळाने शेतकऱ्यांची उपासमार...

भाजपा आमदाराच्या वाढदिवसाला
गोडधोडाची पंगत !

26/09/2026

असा जाहीर झाला दुष्काळ!
मदतीसाठीही असाच पाठपुरावा करावा लागणार आहे.
लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही.

24/09/2026

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2024 ला देशाच्या तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पाठवलं होत.यामध्ये तिन्ही घटक पक्षांनी हा दावा केला होता की,निवडणूक आयोगाने सर्व्हर्स / सॉफ्टवेअर्स कोणीतरी मॅनेज करत आहेत.याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर होणार आहे.आज ही बाब सत्य होताना दिसते आहे.ज्ञानेश कुमार व्यतिरिक्त जे दोन निवडणूक आयुक्त आहेत ते सुखबीर सिंग संधू
आणि विवेक जोशी हीच बाब जनतेसमोर आणत आहेत.याधीचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आताचे निवडणूक आयुक्त
ज्ञानेशकुमार यांनी या देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं आहे.आणि यासारख दुसरं पाप या लोकशाही म्हणवण्याऱ्या व्यवस्थेत नाही..!

24/09/2026

फ्रॉम ६ फाडून निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध..!

24/09/2026

आव्हाड साहेब 🔥

24/09/2026

सत्य परिस्थिती....

24/09/2026

कर्नाटकने दुष्काळ जाहीर केला
शेतकऱ्याला मदतही जाहीर केली
महाराष्ट्रात मात्र उपसमिती, दौरे, पाहणी, पंचनाम्याचा दिखावा

Address

Latur

Telephone

+919702403631

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubham Jatal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shubham Jatal:

Shortcuts

Share